किस्से

जबरदस्त सुरवात करूनही कमी धावा काढल्यामुळे भारतीय चाहत्यांनी श्रीलंकेवर फिक्सिंगचा आरोप केलेयेत..

जबरदस्त सुरवात करूनही कमी धावा काढल्यामुळे भारतीय चाहत्यांनी श्रीलंकेवर फिक्सिंगचा आरोप केलेयेत..


आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या ग्रुपस्टेज सामने आता अंतिम टप्प्यात आले आहेत. न्युजीलंडने याधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर ग्रुप १ मधून दुसरा सेमीफायनल कोण खेळणार हे आज सुरु असलेल्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे. इंग्लंड जिंकल्यास तो दुसरा सेमीफायनल मध्ये जाणारा संघ ठरेल ,तर दुसरीकडे श्रीलंका
जिंकल्यास त्याचा फायदा ऑस्ट्रोलियाला होणार असून ऑस्ट्रोलिया थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

याच सामन्यात सुरवातीला श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाजानी चांगली सुरवात करून देऊनही इतर खेळाडू योग्य खेळ दाखवू शकल्यामुळे श्रीलंका केवळ २० १४१ धावाच करू शकली. आणि आता विजयासाठी इंग्लंडसमोर १४२ धावांचे माफक लक्ष आहे. जे इंग्लंडचा संघ पाहता त्यांच्यासाठी अतिशय सोपे असे वाटत आहे.

श्रीलंके

श्रीलंकेच्या याच फलंदाजीमुळे भारतीय चाहते त्यांना आता सोशल मिडीयावर ट्रोल करत आहे. ‘मुद्दाम हरण्यासाठी खेळत आहेत’ असा आरोपाच भारतीय चाहते सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्यावर लावत आहेत.

अतिशय सुमार असी फलंदाजी या सामन्यात पाहायला मिळाली. महत्वाचे म्हणजे श्रीलंकेच्या सलामीवीरांनी ८० धावापर्यंत एकही विकेट गमावली नव्हती. तरीही इतर फलंदाज मात्र आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकले नाही, ज्यामुळे संघ सोशल मिडीयावर ट्रोल होतोय.

सोशल मिडीयावर ट्रोल होतोय श्रीलंकेचा संघ.

https://twitter.com/shashika519/status/1588825430374887424?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1588825430374887424%7Ctwgr%5E3c019fe2c318aec67cd0e759eae13c2bbdc3cdce%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fsl-vs-eng-tr-t20-wc-2022%2F


हेही वाचा:

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो दिवाने.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button