झेल घेण्याचा नादात मोहम्मद सिराज झाला oops Moments चा शिकार, मैदानातच निघाली पंँट, पाहून विराट कोहलीलाही आवरले नाही हसू, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.. एकदा पहाच..
या सामन्यात मोहम्मद सिराजसोबत अशी घटना दिसली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
झेल घेण्याचा नादात मोहम्मद सिराज झाला oops Moments चा शिकार, मैदानातच निघाली पंँट, पाहून विराट कोहलीलाही आवरले नाही हसू, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.. एकदा पहाच..
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी खेळत आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. वृत्त लिहेपर्यंत बांगलादेश संघाने 46 षटकांत 4 गडी गमावून 154 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, या सामन्यात मोहम्मद सिराजसोबत अशी घटना दिसली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वास्तविक, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. उमेश यादवच्या षटकात एक चेंडू त्याच्या दिशेने गेला. हा चेंडू सीमारेषेपर्यंत येऊ न देण्याच्या प्रयत्नात सिराजने डायव्हिंग केले. यावेळी सिराजचा पायजमा उघडला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, जेव्हा सिराजने सीमारेषेवर चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात डायव्हिंग केले तेव्हा त्याचा पायजमा उघडला.अशा परिस्थितीत सिराजच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बांगलादेशच्या डावाच्या दुसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज उमेश यादवने झाकीर हसनकडे चेंडू टाकला. त्याच्या या चेंडूवर फलंदाजाने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट मारला. मात्र थर्ड मेनच्या दिशेने उभ्या असलेल्या सिराजने हा झेल सोडला. त्याने झेल सोडल्यानंतर क्षेत्ररक्षण करणारा विराट कोहलीही खूप निराश झाला, मात्र सिराजचा पायजमा निघालेला पाहून नंतर त्यालाही हसू आवरले नाही.
https://twitter.com/AdnanAn71861809/status/1605778762687094785?s=20&t=qpV39XNhUmaCYXi0UP41oA
झेल घेण्याच्या नादात जखमी झाला सिराज!
हा झेल पकडण्याच्या प्रयत्नात डायव्हिंग करताना सिराज याच्या खांद्याला दुखापत झाली. यानंतर फिजिओने मैदानावर आल्यानंतर त्याचे स्ट्रेचिंग केले. भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे सिराजची दुखापत गंभीर नाही. जमीन थोडीसी हाताला घासल्यामुळे त्याला दुखापत वाटत होती मात्र आता तो ठीक आहे,अशी माहिती फिजीओनी दिली.
बांग्लादेश पहिल्या डावात 227 धावा करून झाले सर्वबाद.
प्रथम फलंदाजी करतांना बांग्लादेशी खेळाडू केवळ 227 धावा बोर्डवर लावू शकले. त्यांच्या एकही खेळाडूला मोठी खेळी खेळण्यास जमले नाही. मोमिनल हकच्या 84 धावा सोडता दुसरा एकही खेळाडू अर्धशतकच्या पार जाऊ शकला नाही. भारतीय संघाकडून उमेश यादव ने 4 ,रविचंद्र अश्विनने 4 आणि 12 वर्षानंतर कसोटी खेळणाऱ्या जयदेवने 2 गडी बाद केले.