वडील 4 थी पास परंतु कुटुंबातील 11 सदस्य होते IAS आणि IPS सारख्या विभागात अधिकारी , वाचा सविस्तर.
वडील 4 थी पास परंतु कुटुंबातील 11 सदस्य होते IAS आणि IPS सारख्या विभागात अधिकारी , वाचा सविस्तर.
घरातील मोठा व्यक्ती शिकला तरच घराचा विकास होतो. असे प्रत्येक जनाला वाटते. जर एखाद्या घरातील व्यक्ती अशिक्षित असेल तर त्याचे संपूर्ण कुटुंब अशिक्षित असेल असे नाही. आजकाल प्रत्येक जण शिक्षण घेत आहे परंतु शिक्षण घेऊन सुद्धा योग्यते प्रमाणे नोकरी मिळत नसल्यामुळे अनेक तरुण त्रस्त आहेत हे तुम्हाला माहीतच असेल.

तर मित्रांनो आज या लेखात एका कुटुंबाची सविस्तर माहिती सांगणार आहेत. अशे कुटुंब आहे की त्यामध्ये 12 व्यक्ती IAS आणि IPS सारख्या बड्या पदावर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या सर्वांचे वडील हे अवघे 4 थी पास आहेत. खरोच अभिमानाची गोष्ट आहे ना तर चला तर जाणून घेऊ सविस्तर.
हरियाणा जिल्ह्यात राहणारे चौधरी बसंत सिंह श्योकंद यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे म्हंटले तर फक्त त्यांचे चौथी पर्यंत चे शिक्षण पूर्ण झाले होते. सतत बड्या ऑफिसर सोबत राहिल्यामुळे त्यांनी बघितलेले स्वप्न आपल्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मे महिन्यात चौधरी बसंत सिंह श्योकंद यांचे मे महिन्यात वयाच्या 99 व्यां वर्षी निधन झाले. बसंत सिंह यांचा मोठा मुलगा रामकुमार श्योकंद हरियाणा मधील एका मोठ्या कॉलेज चे रिटायर प्रोफेसर आहेत. तसेच त्यांचा दुसरा मुलगा यशेद्र IAS ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत.
त्यांची मुलगी सिम्ति तिवारी रेलवे मध्ये एसपी या पदावर कार्यरत आहे तसेच बसंत सिंह यांचा एक मुलगा कॉन्फ्ड मध्ये जीएम तसेच त्याची बायकोडिप्टी डीइओ आहे. अश्या प्रकारे कुटुंबातील अनेक सदस्य मोठे मोठे ऑफिसर पदावर कार्यरत आहेत.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..