या 3 देशांच्या संघांनी फक्त एकच टी-२० विश्वचषक खेळला, नंतर झाले असे काही की पुन्हा कधीच खेळू शकले नाही विश्वचषक!

या 3 देशांच्या संघांनी फक्त एकच टी-२० विश्वचषक खेळला, नंतर झाले असे काही की पुन्हा कधीच खेळू शकले नाही विश्वचषक!
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ येत्या १६ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. ज्यात जगभरातील प्रमुख देशाचे संघ सहभागी होतील. सध्या आयसीसी टी-२० विश्वचषक हा जगातील सर्वांत प्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक आहे
महत्वाचे म्हणजे पहिल्याच वर्षी या स्पर्धेने आपल्या छोट्या प्रारूपामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली होती. आता जवळपास १०० हून अधिक देशात टी-२० स्पर्धा आयोजित केल्या जातात. अमर टी-२० विश्वचषक स्पर्धा ही सर्वांची आवडती स्पर्धा आहे.
आयीसीची ही स्पर्धा खेळण्यासाठी क़्वलिफाय होणे हे प्रत्येक देशासाठी आदराची गोष्ट समजली जाते. खास करून त्या छोट्या देशाच्या संघासाठी ही एक महान गोष्ट समजली जाते जेव्हा ते या स्पर्धेत सहभागी होतात. जसे अफगाणिस्तान संघाला२०१० मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेत जागा मिळाली आणि आज त्यांनी विश्व क्रिकेटमध्ये प्रमुख टीम म्हणून स्थान मिळवले आहे.

आजच्या या लेखात आपण अश्याच लहान असलेल्या आणि एक वर्षच आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या ३ देशांच्या संघाविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी फक्त एक वर्ष विश्वचषक खेळला आणि नंतर त्यांना पुन्हा संधी मिळालीचं नाही.
चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते राष्ट्र..
केन्या: या यादीत पहिला देश आहे तो म्हणजे ‘केन्या ‘ आक्रीकन राष्ट्र असलेल्या या देशाने पहिल्यांदा २००३ साली क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनल मध्ये प्रवेश करून इतिहास रचला होता, मात्र त्यानंतर पुढे एकही वर्ष हा संघ आयसीसी स्पर्धेत खेळू शकला नाही. आणि आज परिस्थिती अशी आहे की, या देशाचा संघ क्रिकेट मध्ये खेळायचा हे सुद्धा कोणाला आठवत नाहीये. अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी या नवख्या देशाच्या संघाने आपल्या कामगिरीने तगड्या तगड्या संघाना पराभूत केले होते. अंतर नंतर त्यांच्या देशातील अंतर्गत वादामुळे हा संघ पुन्हा कधीही विश्वचषक स्पर्धा खेळू शकला नाही..
आता येउया दुसऱ्या देशाकडे…..
आयसीसी स्पर्धेमध्ये एकदाच खेळू शकणारा दुसरा देश आहे तो म्हणजे ‘नेपाळ‘. होय हा देशसुद्धा या यादीत आहे, हे पाहून बऱ्याच जणांना दुख झाले असेल कारण त्यांच्या संघाने एकाच वर्षी केलेली कामगिरी पाहून जवळपास अर्धे जग त्यांचा संघाचे चाहते बनले होते.
२०१४ साली झालेल्या आयीसीच्या मेगा स्पर्धते नेपाळ संघ सुद्धा सहभागी झाला होता. त्यांना बांग्लादेश, अफगानिस्तान आणि हांगकांग यांच्यासह ग्रुप अ मध्ये ठेवण्यात आले होते. पहिल्याच स्पर्धेत नेपाळच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत बांगलादेश आणि अफगाणिस्तान सारख्या स्टार संघाना पराभूत केले होते. पण त्यांतर हॉंगकोंग कडून झालेल्या पराभवामुळे आणि त्यांच्याकड असलेल्या कमी नेट रनरेटमुळे ते स्पर्धेतून बाहेर गेले होते. अंतर स्पर्धेतून बाहेर पडन्याआधी त्यांनी करोडो क्रिकेट चाहत्यांची मने मात्र नक्कीच जिंकली होती..
त्यांतर मात्र नेपाळचा संघ कधीही आयीसीच्या स्पर्धेत खेळतांना दिसला नाही. देशाची आर्थिक स्थिती आणि संघात पुरेसे खेळाडू न मिळणे यासारख्या कारणामुळे नेपाळची टीम आजही आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धेत सामील होण्याच्या शर्यती पूर्ण करू शकत नाही,त्यामुळेच ते विश्वचषक स्पर्धेत खेळू शकत नाहीत.
आता बोलूया तिसऱ्या संघाविषयी…
हा संघ म्हणजे ‘पापुआ न्यू गिनी’. बहुधा तुमच्यापैकी अनेक लोकांना हे नाव आजचं ऐकले असावे. या देशाचा संघ एक विश्वचषक स्पर्धा खेळलाय अस म्हटल तर तुमचा विश्वास बसणार नाही, अंतर हे खरंय.या देशाने आधी कधीही विश्वचषक स्पर्धा खेळली नव्हती. अंतर मागच्या वर्षी संयुक्त अरब अमीरात आणि ओमान मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत हा देश सहभागी झाला होता.
परंतु कधीही अंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या आई अनुभवाची कमतरता असलेल्या खेळाडूंमध्ये हा संघ सलग ३ सामने हरला आणि सुपर ४च्या आधीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. आता या वर्षी मात्र त्यांनी स्वतहून विश्वचषक न खेळण्याचा निर्णय घेत तसे पत्रसुद्धा आयसीसीला पाठवले होते.
ज्या पत्रात त्यांनी लिहले होते की, पुरेसे खेळाडू आणि खेळाडूंच्यादेखरेखीसाठी आर्थिक अडचण असल्यामुळे आणि पुढील पाच ते सहा वर्ष आयीसिसीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळू इच्छित नाहीयेत..
या पत्रामुळेचं आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाहेर काढले..
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:
व्हिडीओ प्लेलीस्ट: