- Advertisement -

रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या पेक्षाही चांगले कर्णधार होऊ शकले असते हे 3 खेळाडू, मात्र बीसीसीआयने अनेक दिवसापासून केले त्यांच्याकडे दुर्लक्ष….

0 0

हार्दिक पांड्या पेक्षाही चांगले कर्णधार होऊ शकले असते हे 3 खेळाडू, मात्र बीसीसीआयने अनेक दिवसापासून केले त्यांच्याकडे दुर्लक्ष….


गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पांड्याला भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार बनवण्याची चर्चा होती. पण भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे हार्दिक पांड्यापेक्षाही सर्वोत्तम संघाचा कर्णधार होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशाच काही खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया नक्की कोणते आहेत ते खेळाडू जे हार्दिक पंड्या पेक्षाही भारी कर्णधार होऊ शकले  असते.

1. ऋषभ पंत: ऋषभ पंत सध्या भारतीय संघाचा कायमस्वरूपी सदस्य आहे. कोणत्याही परिस्थितीत सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्यात आहे. भारतीय संघासाठीही त्याने हे काम अनेकदा केले आहे. फलंदाजीसोबतच पंत कर्णधारपदासाठीही सक्षम आहे.

 

त्याने आपल्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सला अनेक सामने जिंकले आहेत. जर त्याला भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपदाची संधी मिळाली तर तो तेथे भारतीय संघाचा चांगला कर्णधार होऊ शकतो.

कर्णधार

2. संजू सॅमसन : संजू सॅमसन हा भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज आहे. त्याच्यात नेता बनण्याची क्षमता आहे. जे आपल्याला आयपीएल 2022 मध्येही पाहायला मिळाले. जिथे त्याने आपल्या संघाला पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवले.

या संदर्भात संजू सॅमसनला भारतीय संघाचे कर्णधारपदाची संधी मिळाल्यास तो भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार होऊ शकतो.

 

३. सूर्यकुमार यादव : सूर्यकुमार यादव सध्याच्या घडीला T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याने या वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि तो ICC मधील पहिल्या क्रमांकाचा T20 फलंदाज देखील आहे. सूर्यकुमार यादवला भारतीय संघाचा कर्णधार बनवल्यास तो भारतीय संघाचा चांगला कर्णधार होऊ शकतो.


हेही वाचा:

‘.. अन्यथा आम्ही दुसरा कसोटी सामना हरलो असतो” चेतेश्वर पूजाराने राहुल द्रविडच्या या निर्णयाला दिले कसोटी मालिका जिंकण्याचे श्रेय. म्हणाला तो निर्णय महत्वाचा ठरला..

बेन स्टोक्सच्या येण्याने चेन्नई सुपर किंग्समध्ये झालेत जगातील सर्वांत सर्वश्रेष्ठ असे हे 3 अष्टपैलू खेळाडू, आयपीएल 2023ची ट्रॉफी जिंकून धोनीला देणार आनंदाने निरोप..

केएल राहुलने कसोटी कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकली ते अश्विनने रचला इतिहास.. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीमध्ये झाले हे 12 विक्रम, भारतीय संघाच्या खेळाडूंनी मोडले दिग्गजांचे विक्रम..

Leave A Reply

Your email address will not be published.