- Advertisement -

या 3 खेळाडूंनी ठोकलेत क्रिकेटच्या सर्व फोर्मेटमध्ये शतक, धोनी सचिन नाही तर हे आहेत नवखे खेळाडू..

0 0

या 3 खेळाडूंनी ठोकलेत क्रिकेटच्या सर्व फोर्मेटमध्ये शतक, धोनी सचिन नाही तर हे आहेत नवखे खेळाडू..


आज या विशेष लेखात आम्ही तुम्हाला त्या तीन खेळाडूंची नावे सांगणार आहोत, ज्यांनी भारतीय संघाकडून खेळताना T20, ODI आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत.

ते तीन खेळाडू म्हणजे रोहित शर्मा, केएल राहुल आणि सुरेश रैना. ज्याने भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

.

या तीन फलंदाजांशिवाय कोणताही खेळाडू असा नाही. ज्याने भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि सुरेश रैना हे तिघेही स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात.

रोहितने वनडेमध्ये 2 शतके, 3 कसोटीमध्ये आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 शतके झळकावली आहेत. याच KL राहुलने कसोटीत 4 शतके आणि एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. याच सुरेश रैनाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 शतके आणि कसोटी आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.

शतक

भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यांनी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतके झळकावली आहेत, परंतु टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी अद्याप एकही शतक झळकावलेले नाही.


हे ही वाचा..

रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..

उद्यापासून सुरु होतेय भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातील तिसरा कसोटी, असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू, तर हे खेळाडू करू शकतात तुम्हाला मालामाल..

आयपीएल 2023 साठी जसप्रीत बूमराहच्या जागी मुंबई इंडियन्स ‘या’ 3 गोलंदाजाना देऊ शकते संधी, एकजण तर आहे अत्यंत घातक गोलंदाज..

 

Leave A Reply

Your email address will not be published.