सिरीयल किलर: जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कुठेतरी असे काही लोक असतातच, ज्यांनी लोकांचा जीव घेण्याचं एक वेड तयार झालेलं असत. सोप्या भाषेत बोलायचं झाल तर, यांना आपण ‘सिरीयल किलर’ नावाने ओळखतो. बहुतांश सिरीयल किलर हे फक्त मानसिक रित्या संतुलन गमावलेले असतात आणि त्यांना असे काम करण्यास आनंद वाटतो.
थोडक्यात सिरीयल किलर हा आपल्या प्रसिद्धी व लोकांमध्ये त्याच्याविषयची भीती निर्माण करण्यासाठी निरापराध लोकांचा जीव घेण्यास तयार होतात.
आजच्या लेखात आपण अश्या 5 सिरिअल किलरविषयीमाहिती जाणून घेणार आहोत, ज्यांची दहशत एवढी होती की, सामान्य माणसासोबतच पोलीसवाले सुद्धा त्यांच्या नावाने थरथर कापत असत..
चार्ल्स मैनसन (Charles Manson)
सर्वांत क्रूर असलेल्या सिरीयल किलरच्या यादीमध्ये सर्वांत वरती नाव येत ते म्हणजे ‘ चार्ल्स मैनसन (Charles Manson) चं.
हा सिरीयसल किलर एवढा क्रूर होता की. त्याने त्याचा एक विशिष्ट धर्म तयार केला होता. जो बायबल सारख्या पवित्र ग्रंथातुन चुकीचा मेसेज करून लोकांना आपल्या धर्मात समाविष्ट करत असे. त्याच्या धर्मात सामील होणाऱ्या लोकांना त्याने ‘मैनसन परिवार (Manson Family)‘ असे नाव दिले होते.
चार्ल 60च्या दशकात सर्वांत खतरनाक किलर आणि भीतीदायक मर्डरर म्हणून प्रसिद्ध झाला होता. चार्ल्सच्या खतरनाक हल्ल्यात मृत्यू पावलेल्यात अभिनेत्री शेरोन टेट सुद्धा सामील होती. अभिनेत्री शेरोन टेटला चार्ल्सच्या अनुययांनी भर रस्त्यात चाकू भोसकून मारले होते.
1934 मध्ये अमेरिकेच्या सीन सीनसीनाटी (Cincinnati) शहरात जन्मलेला चार्ल्स मैनसन ने आपल्या आयुष्यात दोन लग्न केले होते. आणि तो सिरियल किलर बनला तेव्हापासून मरेपर्यंत त्याने तब्बल 9 लोकांना विविध पद्धतीने जीवे मारले होते. आपल्या विशिष्ट धर्माची शिकवण देत तो अनुयायांना देखील लोक्नांच्या हत्या करण्यात सहभागी करून घेत असे.
जेफ्री डामर :
अमेरिकेच्या मिलवॉकी हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेला डामर एक प्रसिद्ध सिरिअल किलर होता. जो रेप करून त्यांना मारून टाकत असे. एवढच नाही तर मेलेल्या व्यक्तीच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे करून त्याची विल्हेवाट लावत असे.
डामर ने 17 महिलांना अश्याच प्रकारे ठार मारले होते. जेव्हा डामर पकडल्या गेला तेव्हा त्याच्या तपासणीनंतर पोलिसांना कळाले की, तो मानसिक बिमारीचा शिकार होता. काही वेळा तर डाफरने रेप केलेल्या महिलेच्या शरीराचे तुकडे सुद्धा खाल्ले होते. त्यामुळे असे अपराध करणाऱ्या जेफ्रीची दहशत देशात बरीच काळ होती.
इ. स. 1990 मध्ये जाफ्री पकडल्या गेला आणि त्याला 90 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. जेलमध्ये असताना त्याच्याच साथीदाराने त्याचा खून केला आणि कुख्यात सिरीयल किलर जाफ्रीची कहाणी जेलमध्ये संपली.
टेड बंडी :
1970च्या दशकात सिरीयल किलर टेड बंडी अमेरिकेच्या प्रमुख शहरात महिलांना पकडून त्यांचा रेप करून मारून टाकण्यात प्रसिद्ध झाला होता. त्याचे अपराध एवढे भयानक होते की, जेव्हा तो पकडल्या गेला तेव्हा त्याला इलेक्ट्रॉनिक खुर्चीवर बांधून शॉक देऊन मारण्यात आले.
त्याने 36 महिलांचा रेप करून अश्याच प्रकारे हत्या केली होती. हालाकी ,अनेक लोकांच्या मते हा आकडा यापेक्षाही जास्त आहे. महिलांच्या मनातील यांसारख्या लोकांची भीती नाहीशी व्हावी यासाठी या खतरनाक किलरला शिक्षा देण्याचा व्हिडिओ टीव्हीवर सुद्धा लाईव्ह दाखवण्यात आला होता.
डॉक्टर हेरोल्ड शिपमेन:
हा खतरनाक डॉकटर 200 पेक्षाही लोकांना मारण्यात यशस्वी झाला होता. हा डॉक्टर आपल्या दवाखान्यात येणाऱ्या काही निवडक पेशंटला अश्या पद्धतीने मारत असे की, कोणालाही यावर शंकाही येत नसे. पेशंटला मारल्यानंतर हा पेशंटचे शरीर त्यांच्या घरच्यांना पार्सल करत असे.
डॉक्टर लगभग 3/4 वर्ष असच करत होता. एकदा असच एका पेशंटनी पहिले की ,डॉक्टरने अनेक डेथ सर्टिफिकेटवर सह्या करून ठेवल्या आहेत. जेव्हा पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा डॉक्टरनी पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यात यशस्वी होऊ शकला नाही. नंतर या सणकी डॉक्टरने जेलमध्ये असतानाच स्वतः आत्महत्या करून स्वतःला संपवले होते.
जैक द रिपर:
लंडनमध्ये इ. स. 1800 मध्ये ‘जैक द रिपर’ नावाच्या सिरीयल किलरने शहरात आपल्या क्रूर अपराधाने सणसनी निर्माण केली होती. हा फक्त महिला वैश्यानाच आपली शिकार बनवत असे. मारल्यानंतर तो या महिलांचे शीर कापून अनेक अंतर्गत भाग विस्कटून टाकत असे. हालाकी, या किलरचे खरे नाव अजूनही लोकांना माहित होऊ शकले नाही.
फक्त त्याच्या खून करण्याच्या आणि अत्यंत क्रूरपणे महिलांचे अंतर्गत अंग कापून घेन्यामुळे त्याला असे नाव देण्यात आले होते. हा किलर एवढा प्रसिद्ध होता की, याच्या नावावर एक व्हिडिओ गेम सुद्धा बनवण्यात आला होता जो खूप प्रसिद्ध होता.
हेही वाचा: