टेनिस खेळणाऱ्या ‘या’ 5 महिला खेळाडू आहेत जागतिक लेव्हलच्या सौदंर्यवती, त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलीवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या..

टेनिस खेळणाऱ्या 'या' 5 महिला खेळाडू आहेत जागतिक लेव्हलच्या सौदंर्यवती, त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलीवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या..

भारतात क्रिकेट पाठोपाठ सर्वांत जास्त पहिला जाणारा खेळ हा टेनिस आहे. या खेळामध्ये सुद्धा भारतीय क्रिकेटर प्रमाणेच असे अनेक स्टार आहेत, जे करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. टेनिस मध्ये काही महिला खेळाडूही आहेत ज्यांच्या चाहत्यांची संख्या ही पुरुष खेळाडूंच्याही वर आहे.

टेनिसच्या मैदानावर आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करणाऱ्या आणि मैदानाबाहेरही आपल्या सौदर्याने लोकांना वेड लावणाऱ्या टॉप 5 सर्वात सुंदर महिला टेनिसपटूंबद्दल माहिती आज या लेखामध्ये आम्ही ततुम्हाला देणार आहोत.

टेनिस खेळणाऱ्या 'या' 5 महिला खेळाडू आहेत जागतिक लेव्हलच्या सौदंर्यवती, त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलीवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या..

टेनिस खेळणाऱ्या 5 सर्वांत सुंदर महिला खेळाडू

यजेनी बाऊचार्ड: कॅनडाची युजेनी बौचार्ड ही टेनिस जगतातील सर्वात सुंदर महिला खेळाडूंपैकी एक आहे. या उजव्या हाताच्या स्टार खेळाडूने फार कमी वेळात मोठे नाव कमावले आहे. 2014 मध्ये, युजेनीच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्रमवारी 5 होती.  चाहते तिला प्रेमाने “GENLE” असेही म्हणतात.

अॅना इव्हानोविक : टेनिसच्या जगात अॅनाचे नाव क्वचितच कोणी ऐकले नसेल. मैदानावर नेहमी लढाऊ दिसणारी अॅना   आपल्या सौंदर्यासाठीही खूप लोकप्रिय आहेत. फॅशनच्या जगातही ती कुणापेक्षा कमी नाहीये. 2008 मध्ये पहिल्या क्रमांकावर आलेली अॅना जगातील सर्वात सुंदर महिला खेळाडूंपैकी एक आहे.

टेनिस खेळणाऱ्या 'या' 5 महिला खेळाडू आहेत जागतिक लेव्हलच्या सौदंर्यवती, त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलीवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या..

सानिया मिर्झा: जेव्हा टेनिसचा विचार केला जातो तेव्हा भारतीय टेनिस सेन्सेशन सानिया मिर्झाचे नाव घेतले जात नाही हे अशक्य आहे. सानिया केवळ तिच्या खेळामुळे जगातील अव्वल टेनिसपटूंपैकी एक नाही तर ती तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकच्या पत्नीचा टेनिसमधील पहिल्या पाच सुंदर महिला खेळाडूंमध्ये समावेश आहे. एकेरीमध्ये 27 आणि दुहेरीत 1 अशी त्याची सर्वोत्तम क्रमवारी आहे.

 

मारिया शारापोव्हा : टेनिस जगतातील एक असे नाव, जे ऐकून प्रतिस्पर्ध्यांचे धाबे दणाणतात. 2005 मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली मारिया शारापोव्हाही तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या उजव्या हाताच्या खेळाडूने फॅशनच्या जगातही आपला प्रभाव पसरवला आहे. जगातील सर्वात सुंदर महिला टेनिसपटूंमध्ये तिची गणना होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by caroline koziol (@carolinekozz)

कॅरोलिन वोझ्नियाकी: टेनिस जगतात आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅरोलिनला मैदानावर परिचयाची गरज नाही. मैदानाबाहेरही तिला तिच्या सौंदर्यासाठी चाहत्यांकडून खूप प्रशंसा मिळाली आहे. ती नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. इतकेच नाही तर २०११ मध्ये टेनिसच्या जागतिक क्रमवारीतही कॅरोलिन पहिल्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *