भारतीय संघाकडून खेळलेले हे आहेत आजपर्यंतचे सर्वांत श्रीमंत 8 भारतीय खेळाडू, एकेकाची क एकूण संपत्ती पाहून फिरतील डोळे..
भारतीय संघाकडून खेळलेले हे आहेत आजपर्यंतचे सर्वांत श्रीमंत 8 भारतीय खेळाडू, एकेकाची क एकूण संपत्ती पाहून फिरतील डोळे..
भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना नावासोबतच भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते. या क्रिकेटपटूंना टीम इंडियात सतत खेळण्याची संधी मिळत राहावी. टीम इंडियाचे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे. चला जाणून घेऊया भारतीय क्रिकेट जगतातील 7 सर्वात श्रीमंत खेळाडूंबद्दल आणि त्यांची संपत्ती किती आहे.
सचिन तेंडुलकर: सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे, ज्याची एकूण संपत्ती 170 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 1296 कोटी आहे.
महेंद्रसिंग धोनी: महेंद्रसिंग धोनी हा भारतातील दुसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे, ज्याची एकूण संपत्ती 846 कोटी एवढी आहे.
View this post on Instagram
विराट कोहली: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलायचे तर तो भारतातील तिसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे आणि त्याची एकूण संपत्ती 701 कोटी रुपये आहे. विराट दरवर्षी करोडोंची कमाई करतो.
सौरव गांगुली: सौरव गांगुली हे बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि ते माजी भारतीय कर्णधारही राहिले आहेत. सौरव गांगुलीची एकूण संपत्ती 365 कोटींच्या आसपास आहे.

वीरेंद्र सेहवाग: वीरेंद्र सेहवाग हा भारताचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज आहे आणि तो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 304 कोटी रुपये आहे.
View this post on Instagram
युवराज सिंग: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. युवराज सिंगची एकूण संपत्ती 266 कोटी रुपये आहे.
गौतम गंभीर: भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत गौतम गंभीरचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीरची एकूण संपत्ती 150 कोटींच्या आसपास आहे. तो दरवर्षी 12 कोटींहून अधिक कमावतो.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…