उद्योगपती आनंद महिंद्रा ने दिले इडली अम्मा ला दिले हे गिफ्ट, गिफ्ट ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.
भारतात अनेक दानशूर व्यक्ती आहेत त्यामधील एक म्हणजे आनंद महिंद्रा. महिंद्रा उद्योग समूहाचे मालक आनंद महिंद्रा सतत गरजू लोकांची मदत करतात. कोरोणा काळात सुद्धा आनंद महिंद्रा यांनी देशाला खूप मोठी आर्थिक मदत केली. तसेच अनेक गरजू व्यक्तींना आपल्या कंपन्यांमध्ये काम सुद्धा दिले.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मा ला दिवाळीत कोणते गिफ्ट दिले आणि या गिफ्ट ची किंमत किती होती याविषयी सविस्तर चर्चा करणार आहे.
मदर डे संपूर्ण देशभरात साजरी केला जातो. या दिवशी प्रत्येक मुलगा आपल्या आई ला गिफ्ट देत असतो परंतु आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मा ला एक अनोखे अशे गिफ्ट दिले आहे या गिफ्ट मध्ये आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मा ला घर दिले आहे.
तामिळनाडू येथे राहणारी इडली अम्मा आपल्या छोट्याश्या स्टॉल वर 1 रुपया ला इडली विकायची. यामुळे कोरोना काळात अनेक कुटुंबाला सहारा मिळाला आहे तसेच कोरोना काळात इडली अम्मा चे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल झाले होते. त्यावर आनंद महिंद्रा यांनी एप्रिल 2021 मध्ये एक ट्विट सुद्धा केले होते की लवकरच इडली अम्मा यांना स्वतःचे घर मिळेल.
सांगितल्याप्रमाने आनंद महिंद्रा यांनी आपले वचन पूर्ण केले आहे. आनंद महिंद्रा यांनी मदर डे निमित्त इडली अम्मा यांना स्वतः चे घर बांधून दिले आहे. तसेच आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मा चा घरप्रवेश करताना एक व्हिडिओ सुद्धा शेयर केला आहे तो सुद्धा प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे.
बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की नक्की कोण आहे ही इडली अम्मा, तर त्यांच्या माहितीनुसार इडली अम्मा चे खरे नाम हे कमलाथल असे असून तामिळनाडू मधील पेरू या छोट्याश्या गावात राहतात. गेल्या 35 वर्षा पासून इडली अम्मा 1 रुपया मध्ये इडली आणि सांबार विकत आहेत.
तसेच 2019 मध्ये आनंद महिंद्रा ने इडली अम्मा च्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली होती. कारण इडली अम्मा मुळे अनेक गरीब आणि मजूर लोकांना पोटभर अन्न मिळत आहे आणि त्यांचा आत्मा सुद्धा शांत होत आहे. या महान कार्यासाठी महिंद्रा उद्योग समूहाचे मालक आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मा ला मदर डे दिवशी हक्काचं घर उपलब्ध करून दिले आहे.
हेही वाचा: