Uncategorized

आमीर खानच्या लेकीच्या साखरपुड्यात तिच्याच रेड ड्रेसची चर्चा, दिसत होती एकदम सुंदर तर ड्रेसची किंमत वाचून बसेल धक्का..

आमीर खानच्या लेकीच्या साखरपुड्यात तिच्याच रेड ड्रेसची चर्चा, दिसत होती एकदम सुंदर तर ड्रेसची किंमत वाचून बसेल धक्का..


बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खानची मुलगी आयरा खानने एंगेजमेंट करताच तिचे फोटो सोशल मिडियावर पाहता पाहता व्हायरल झाले आहेत. आयराने तिचा लॉग टाइम बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत १८ नोव्हेंबर रोजी एंगेजमेंट केली.

आपल्या एंगेजमेंटमध्ये आयरा इतका बोल्ड ड्रेस घालून पोहोचली कि सध्या तिच्या बोल्डनेसची सर्वत्रच चर्चा होत आहे. आयराने या खास प्रसंगी ऑफ शोल्डर रेड कलरचा गाऊन घातला होता. हा ड्रेस फ्रंट साईडने इतका जास्त रिवीलिंग आहे कि याला आयरा सतत फोटोमध्ये वरती सरकवताना दिसत होती.

Aamir Khan's daughter Ira Khan brutally trolled for adjusting her 'uncomfortable' dress at engagement party, netizens call her 'vulgar' | Hindi Movie News - Bollywood - Times of India

सोशल मिडियावर व्हायरल फोटोमध्ये आयरा खान ब्रालेस होऊन ऑफ शोल्डर गाऊन घातलेली दिसली. हा ड्रेस घालून ती जसे पापाराझीसमोर आली तसे तिचा लुक पाहून प्रत्येकजण हैराण झाला. आयराने आपल्या एंगेजमेंटसाठी इतका जास्त रिवीलिंग ड्रेस घातला कि तो पुन्हा पुन्हा तिचा जोडीदार नुपूर शिखरेसमोर आणि कॅमेऱ्यासमोर वर ओढताना दिसली.

आयराचा ड्रेस पुन्हा पुन्हा खाली खीसकत होता. आयराचे हे फोटो पाहून हे स्पष्ट दिसत आहे कि ती या ड्रेसमध्ये अनकंफर्टेबल दिसत नव्हती. ज्याचे कारण आयराच्या ड्रेसचा गळा खूपच खोल आणि फ्रंट साईडने लुक होता. आयरा आणि नुपूरच्या एंगेजमेंटमध्ये खूपच जवळचे लोक सामील झाले होते.

आमीर खान

ज्यामध्ये आमिर खान शिवाय किरण राव, आमिर खानची आई आणि आमिर खानचा भाचा इमरान खान देखील पोहोचले होते. आयरा खान सोशल मिडियावर सतत बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत बोल्ड आणि रोमँटिक फोटो शेअर करत असते. अनेकवेळा तिचे फोटो इतके हॉट असतात कि पाहणाऱ्यांना आपल्या प्राईव्हसीची काळजी घ्यावी लागते.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.


हेही वाचा:

न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

न्यूझीलंड विश्वचषकमधून बाहेर तर फेकला गेला मात्र, कर्णधार ‘केन विल्यमसन’ जाता जाता भारताच टेंशन वाढवणार वक्तव्य करून गेलाय..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button