विराट कोहलीच्या प्रेमात पडली ही बॉलीवूड अभिनेत्री, चक्क भर कार्यक्रमात म्हणाली’ मी विराटसाठी काहीही”
विराट कोहली: भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्वचषक २०२३ खेळत आहे. टीम इंडियाने पहिला सामना जिंकला असून मोहिमेची सुरवात विजयाने केली आहे. ऑस्ट्रोलीयाविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने संघासाठी महत्वाच्या वेळी चांगली खेळी करून विजय मिळवून दिला. लोकेश राहुलच्या साथीने त्याने भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढत विजयाच्या जवळ नेले. विराटच्या या कामगिरी नंतर संपूर्ण भारतातील कक्रिकेट चाहते त्याचेकौतुक करत असतांना अश्यातच आता बॉलीवूड अभिनेते,अभिनेत्री देखील त्याचे कौतुक करण्यात मागे राहिली नाहीये.
विराटची खेळी पाहून खुश झाली ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री, थेट विराटला आय लव्ह यु म्हणाली..

बॉलीवूडची परम सुंदरी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ‘कृति सेनन’ ही देखील विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. ऑस्ट्रोलीयाविरुद्धच्या सामन्यात विराटने ताबडतोब खेळी केल्यानंतर कृतिने विराटच कौतुक करत चक्क त्याला ‘आय लव्ह यु’ असं ,म्हटलं आहे. एका लाइव्ह टीव्ही शोदरम्यान ‘आय लव्ह यू’ म्हणत अभिनेत्री क्रिती सॅननने विवाहित क्रिकेटपटूवर आपले प्रेम व्यक्त केले.
याआधी ही लाईव्ह शो मध्ये कृतिने विराटला कृष म्हटले होते.
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅननने ज्या क्रिकेटपटूसोबत आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त केले आहे तो दुसरा कोणी नसून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ‘विराट कोहली‘ आहे, ज्याच्यासाठी क्रितीने स्टार स्पोर्ट्सच्या लाईव्ह शोमध्ये आपले प्रेम व्यक्त केले होते. क्रिती सॅनन म्हणाली, “विराट, मी तुझ्यावर प्रेम करते.” यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे आणि प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो. त्याची क्रेझ केवळ भारतीय चाहत्यांमध्येच नाही तर जागतिक क्रिकेटच्या सर्व चाहत्यांमध्ये आहे.

त्यामुळे अभिनेत्रीचे त्याच्या प्रेमात पडणे साहजिक आहे.
PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..