दक्षिण आफ्रिका संघातील या खेळाडू ची बायको देतेय बॉलिवूड मधल्या अभिनेत्रीलाला टक्कर, फोटो पाहून व्हाल वेडे..
सध्या देशभरात सर्वानाच क्रिकेट चे वेड आहे. अनेक लोक तर आपल्या आवडत्या खेळाडूसाठी अनेक कारणाने करतात हे तर तुम्हाला माहीतच आहे. लोक क्रिकेट चे एवढे दिवाणे झालेत की क्रिकेटर तसेच आवडत्या खेळाडू बद्दल सर्व माहिती ठेवतात त्याचे वैवाहिक जीवन, शिक्षण, क्रिकेट करियर.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्या दक्षिण आफ्रिका संघाच्या खेळाडूंच्या बायका बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा सुंदर आहेत.
केशव महाराज और लेरिशा मुनसामी:-
साऊथ आफ्रिका संघाचे खेळाडू केशव महाराज सदैव चर्चेत असतात शिवाय त्यांची पत्नी एक कथक नृत्यांगना आहे. तसेच आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने ती फॅन्स ला आकर्षित करत असते बऱ्याच वेळा क्रिकेट मैदानावर सुद्धा केशव महाराज यांना सपोर्ट करण्यासाठी येते.

टेम्बा बावुमा और फिला लोबी:-
साऊथ आफ्रिका संघाचे कर्णधापद टेम्बा बावुमा याच्याकडे आहे. याच्या नेतृत्वाखाली भारताला सामना हरवा लागला होता. तसेच टेम्बा बावुमा च्या पत्नीचे नाव हे फिला लोबी आहे दिसायला सुंदर आणि हॉट असल्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.
एनरिक नॉर्खिया और मिचेला क्लेउ:-
साऊथ आफ्रिका संघाचे तेज गोलंदाज म्हणून एनरिक नॉर्खिया यांना ओळखले जाते. त्यांची पत्नी मिचेला क्लेउ खूप सुंदर आहे बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्रीने ती टककर देऊ शकते. मिचेला क्लेउ ही एक शिक्षक आहे.
एडन मार्करम और निकोल डैनियल:-
साऊथ आफ्रिका संघाचे विस्फोटक फलंदाज म्हणून एडन मार्करम यांना ओळखले जाते. एडन मार्करम ची गर्ल फ्रेंड निकोल डैनियल होती. हे बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते. बॉलिवूड च्या अभिनेत्री पेक्षा कित्येक पटीने या सुंदर आहेत. तसेच अजून एडन मार्करम आणि निकोल डैनियल ने लग्न केले नाही.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..