क्रिकेट हा आपला आंतरराष्ट्रीय खेळ नसला तर असंख्य लोक क्रिकेट चे वेड झाले आहे. सध्या क्रिकेट माध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. सध्या क्रिकेट मध्ये टिकून राहण्यासाठी फॉर्म खूप गरजेचां आहे नाहीतर सतत आपल्याला संघाच्या बाहेर ठेवले जाते.

तर मित्रांनो या लेखात आम्ही अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याचा भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचां वाटा आहे. क्रिकेट मध्ये नंतर संधी न मिळाल्यामुळे आता अनेक खेळाडू दुसरा जॉब सुद्धा करत आहेत.
क्रिकेट मध्ये टिकून राहण्यासाठी खेळाडूचा फॉर्म खूप गरजेचं असतो. एका सामन्यात जरी खेळाडू चा फॉर्म खराब राहिला तर अन्य सामन्यात त्याला संधी मिळत नाही. असाच प्रकार एका गोलंदाजां सोबत झाला आहे. T20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचां वाटा असणाऱ्या खेळाडू ला नंतर संघात न घेतल्यामुळे अन्य ठिकाणी नोकरी करावी लागत आहे.
2007 च्या T20 वर्ल्ड कप दरम्यान भारतीय गोलंदाज जोगिंदर शर्मा याने पाकिस्तान विरुद्ध सुपर ओव्हर टाकली होती. त्याचवेळी पाकिस्तानी फलंदाज मिस्बाह-उल-हक ने हवेत बॉल मारला परंतु तो कॅच श्रीसंत ने पकडला आणि भारतीय संघाच्या विजय झाला.
जोगिंदर शर्मा ने 2004 साली बांगलादेश संघाविरुद्ध आपल्या करियर ला खरी सुरुवात केली. एके वेळी पाकिस्तान संघाला जिंकण्यासाठी 13 धावांची गरज होती आणि केवळ फक्त भारताला जिंकण्यासाठी 1 विकेट ची गरज होती त्याच वेळी जोगिंदर शर्मा ने विकेट घेऊन भारताला सामना जिंकवून दिला.
2011 साली जोगिंदर शर्मा यांचा अपघात झाला आणि त्यांना खूप दुखापत झाली. त्यानंतर बरेच दिवस आयासियु मधये होते त्यामुळे नंतर भारतीय संघामध्ये त्यांना जाता आले नाही. त्यामुळे जोगिंदर शर्मा आता हरियाणा पुलिस मध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहेत