VIRAL VIDEO: 6,6,6,0,6,6.. एरॉन फिंचने एकाच षटकात ठोकल्या तब्बल 31 धावा तरीही नाही झाला खुश, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात सर्वात जास्त लोक क्रिकेट चे प्रेमी आहेत. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड लोकांना आहे. तसेच क्रिकेटप्रेमी क्रिकेट चे प्रत्येक सामने बघत असतात.
आपण भारतीय असलो तरी आपल्या देशातील लोकांना बाहेरचे खेळाडू पण आवडतात तसेच फॅन्स सुद्धा मोठ्या प्रमाणात सापडतात.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या एका सामन्यादरम्यान घडलेला प्रसंग सांगणार आहे सामन्यादरम्यान एरॉन फिंचने एकाच षटकात 6,6,6,0,6,6 अश्या धावा करून तब्बल 1 ओव्हर मध्ये 31 धावा काढल्या.

एका ओव्हर मध्ये एरॉन फिंचने 31 धावा काढल्या तरी सुद्धा नाराज असल्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.
रविवारी बिग-बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स या दोन्ही संघांमध्ये 52 वा सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा टी-२० फॉरमॅटचा कर्णधार अॅरॉन फिंचने दमदार फलंदाजी केली. या सामन्यात एरोन फिंच ने दमदार खेळी करून अवघ्या 6 बॉल मध्ये 31 धावा काढल्या.
18व्या ओव्हर मध्ये अनुभवी असलेला गोलंदाज अँड्र्यू टायला एका षटकात 31 धावा देत एरॉन फिंचनेदमदार खेळी केली. या ओव्हर मध्ये एरॉन फिंचने एका ओव्हर मध्ये 2 चौकार आणि 3 आकाशी षटकार मारले आणि 31 धावा बनवल्या.
एरॉन फिंचने ने 217 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 35 चेंडू मध्ये 76 धावांची धडाकेबाज फलंदाजी केली. तया संपूर्ण खेळीत 7 चौकार आणि 5 आकाशी षटकारांचा समावेश होता. पर्थ स्कॉर्चरच्या संघाने हा सामना 10 धावांनी जिंकला.
हे ही वाचा..
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय खेळाडूंची महाकालच्या दरबारी हजेरी! रिषभ पंतसाठी केली प्रार्थना…
‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण