क्रीडा

12 चौकार, ३ जबरदस्त षटकार… सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरने रणजी करंडक पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास, पहिल्याच सामन्यात शतक ठोकत मोडले हे विक्रम..

सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरने रणजी करंडक पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास, पहिल्याच सामन्यात शतक ठोकत मोडले हे विक्रम..


क्रिकेटविश्वात देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी करंडक पदार्पणातच इतिहास रचला आहे. गोव्याकडून खेळत असलेल्या अर्जुनने वडिलांचा विक्रम मोडला आणि पहिल्याच सामन्यात राजस्थानविरुद्ध १७८ चेंडूत शतक झळकावले. त्याच्या या धडाकेबाज खेळीत 12 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. याचबरोबर अर्जुन तेंडुलकरच्या या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर चाहते सतत आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावले.

अर्जुन तेंडूलकर

भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजी नव्हे तर फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. या खेळीच्या जोरावर त्याने वडील सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. कारण सचिनने हा पराक्रम 1988 मध्ये गुजरातविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात केला होता.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोवा संघाकडून फलंदाजीची संधी मिळाली नाही, मात्र त्याने या रणजी ट्रॉफी हंगामात फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही दणका दिला आहे. त्याच्या या खेळीनंतर चाहते सोशल मीडियावर ट्विट करून आपापल्या शैलीत प्रतिक्रिया देत आहेत.

शतकानंतर अर्जुन तेंडुलकर सोशल मीडियावर व्हायरल..


ही वाचा:

म्हणून रिषभ पंतला बाहेर काढून त्याएवजी चेतेश्वर पुजाराला कसोटी संघाचा उपकर्णधार केले. लोकेश राहुलने सांगितले मोठे कारण..

नीट खेळता येत नाही, आणि दुसर्यावर राग काढताहेत’. दुसरी कसोटी तर हरलेच शिवाय सिरीजसुद्धा हातातून गेली म्हणून इंग्लंडच्या खेळाडूसोबत केले धक्कादायक वर्तन.. पहा व्हिडीओ.

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button