- Advertisement -

सचिनच्या मुलाची जबरदस्त धुलाई…! पंजाबच्या फलंदाजाने एका षटकात ‘अर्जुन तेंडूलकर’ ला ठोकल्या तब्बल एवढ्या धावा, जबरदस्त फलंदाजीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0 1

सचिनच्या मुलाची जबरदस्त धुलाई…! पंजाबच्या फलंदाजाने एका षटकात ‘अर्जुन तेंडूलकर’ ला ठोकल्या तब्बल एवढ्या धावा, जबरदस्त फलंदाजीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..


Arjun Tendulkar (IPL2023):  सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) दमदार कामगिरी करणारा  सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) चा पुत्र अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) पंजाब किंग्जविरुद्ध (PBKS) सपशेल फ्लॉप झाला. इंडियन प्रीमियर लीग (IPL203) 2023 चा 31 वा सामना 22 एप्रिल रोजी मुंबई आणि पंजाब (MIvsPBKS) यांच्यात खेळला गेला.

ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पंजाबने 8 गडी गमावून 214 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडूलकर ने खूप महागडे षटक टाकले. अर्जुनचे हे षटक  आयपीएल 2023 मधील दुसरे सर्वांत महागडे षटक ठरले. . त्यामुळे या गोलंदाजीमुळे त्याला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले.

अर्जुन तेंडूलकर

अर्जुन तेंडुलकरचे(Arjun Tendulkar) एक षटक मुंबई इंडियन्सला (MI) महागात पडले..

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्जची (PBKS) सुरुवात चांगली झाली नाही. पण सॅम करनच्या(Sam Curran) 55 धावांच्या खेळीने संघाचे धावफलक 200 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच त्याने हरप्रीत सिंगसोबत (Harpreet singh) चांगली भागीदारी केली. त्यामुळे संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 214 धावा केल्या.

https://twitter.com/Hydrogen_45/status/1647546666772480000?s=20

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर(Arjun Tendulkar) चांगलाच महागात पडला. पीबीकेएसच्या 15व्या षटकात त्याने 31 धावा दिल्या. त्याचवेळी त्याने 3 षटकात गोलंदाजी करताना 48 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. या दरम्यान त्यांचा इकॉनॉमी रेट 16 होता. त्याच्या गोलंदाजीमुळे चाहते निराश झाले आणि सोशल मीडियावर त्याला ट्रोल करताना दिसले.

 अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) होतोय तुफान ट्रोल..

 

 

आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

विश्वचषकातील भारतीय संघाबाबत वीरेंद्र सेहवागने केले मोठे वक्तव्य, म्हणाला “या दोन खेळाडूंना कोणीही थांबवू शकत नाही”

दारू आणि सिगारेटचे शौकीन आहेत भारतीय क्रिकेट संघातील हे 5 खेळाडू, 2 नंबरच्या खेळाडूचे नाव वाचून तर सरकेल पायाखालची जमीन…

 

Leave A Reply

Your email address will not be published.