भारतीय क्रिकेट संघात हे ३ खेळाडू आहेत सर्वात घमंडी, चक्क एकाने तर केला होता हा प्रकार.
टीम इंडिया मैदानावर एक शांत स्वभावाची टीम म्हणून ओळ्खली जाते. जे की टीम मधील काही खेळाडू चा स्वभाव खूप शांत आणि संयमी असल्याचे सांगितले जाते. जे की या सर्व खेळाडू मध्ये सर्वात शांत आणि संयमी खेळाडू चा नंबर एक ला नाव असेल तर तो म्हणजे इंडिया टीम चे कर्णधार महेंद्रसिंग धोनी.

महेंद्रसिंग धोनी ला मिस्टर कुल असे नाव देखील दिले आहे. मात्र काळाच्या बदलानुसार काही खेळाडूंमध्ये देखील बदल झालेला दिसत आहे. आज आम्ही इंडिया टीम मधील काही घमंदी खेळाडू बद्धल माहिती देणार आहोत. जे की मॅच दरम्यान त्यांनी आपल्या तोंडावरचा ताबा सोडून काही वाईट शब्द बोलले आहेत.
१. विराट कोहली :-
इंडिया टीम मधील अनुभूवी खेळाडू विराट कोहली यांचे नाव या लिस्ट मध्ये येते. ज्यावेळी विराट कोहली मैदानावर उतरतो तेव्हा त्याचे सर्व चाहते जोरदार पणे आवाज घुमवत असतात. मात्र काही वेळा किंग कोहली आनंदाच्या नादात आपला तोंडावरच ताबा सोडून देतात. दुसऱ्या टीम मधील खेळाडूंना ते अपशब्द वापरतात. जे की कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वात जास्त २५०० रन्स बनवल्या असल्याने ते आता घमंदी पणा करत आहेत. तसेच दुसऱ्या टीम मधील खेळाडू सोबत देखील ते सतत वाद करत असतात.
२. रोहित शर्मा :-
टीम इंडिया मधील अनुभवी खेळाडू रोहित शर्मा लिस्ट मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रोहित ला कॅप्टन की करण्याचा जास्त नसल्याने काही वेळा खेळाडू ने कोणती चूक केली तर ते आपला राग त्याच्यावर काढतात. एशिया कप दरम्यान इंडियाचे फास्ट बॉलर अरश्दीप सिंहकडून कॅच सुटल्याने त्याला खूप ओरडले होते. जे की यानंतर सोशल मीडियावर देखील हा विडिओ खूप वायरल झाला होता.
३. हार्दिक पांड्या :-
टीम इंडिया मध्ये ऑल राऊंडर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या सुद्धा आपला राग खेळाडू वर नेहमी काढत असतात. हार्दिक ने अगदी कमी दिवसात जास्त दबाव क्रिकेट क्षेत्रात दाखवला असल्याने ते कोणाची जास्त इज्जत करत नाहीत. हार्दिक पांड्या खूप घमंडी असल्याचे दिसत आहे.
२०२२ मध्ये आयपीएल ची ट्रॉफी जिकल्यानंतर त्यांना जास्त घमंड आला. असे अनेक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये हार्दिक पांड्या खेळाडू ना शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे.