Author: admin

IND vs PAK: 9 जून रोजी T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात मोठा सामना होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नजरा मोठ्या विक्रमांवर खिळल्या आहेत. दुसरीकडे, हार्दिक पांड्याही एक मोठा विक्तोरम आपल्या नावावर करतांना दिसू शकतो. हार्दिक  यापासून फक्त 1 विकेट दूर आहे.  IND vs PAK: विराट कोहली 12 धावा करताच अशी कामगिरी करणारा  ठरणार पहिला फलंदाज.. जर विराट कोहली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 12 धावा करण्यात यशस्वी ठरला तर ,उभय संघांमधील T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 500 धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरेल. कोहलीशिवाय दोन्ही…

Read More

IND vs IRE: विश्वचषक 2024 सुरू झाला आहे. टीम इंडिया आजपासून  म्हणजेच ५ जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकून स्पर्धेची सुरुवात करायची आहे. पण, रोहित शर्मा कोणत्या 11 खेळाडूंसोबत मैदानात उतरणार? या प्रश्नाचे उत्तर फक्त कर्णधारच देऊ शकतो. कोणाचा निर्णय बुधवारी सर्वांसमोर येईल. पण, या सामन्यापूर्वी अनेक बातम्या समोर येत आहेत की, रोहित स्वत:चा त्याग करू शकतो आणि या दिग्गज फलंदाजाला सलामीला उतरवू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणता आहे तो खेळाडू. IND vs IRE: भारतीय सलामीची जोडी कशी असेल? भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात सर्वात जास्त काय पाहिले जाणार…

Read More

Team India Head Coach: भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची वेळ टी-२० विश्वचषक 2024 नंतर संपणार आहे. त्याआधी बीसीसीआयने टीम इंडियासाठी नवीन मुख्य कोच (Team India Head Coach) पदासाठी अर्ज मागवण्यास सुरवात केली होती. जगभरातील अनेक दिग्गजांनी यासाठी अर्जही दाखल केले होते. पण या पदासाठी सर्वांत जास्त नाव गाजले ते म्हणजे ‘गौतम गंभीरचे’. गौतम गंभीर भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो. बीसीसीआय आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यात एक करार झाल्याचे अनेक बातम्यांमधून समोर येत आहे, अशा परिस्थितीत केकेआरचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीम इंडियाच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारू शकतात. या शर्यतीत गंभीरशिवाय अनेक दिग्गज…

Read More

Team India Head Coach: अर्ज करण्याची शेवटची तारीख संपली, हा माजी दिग्गज होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक..  भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवारी संपली आहे. या पदासाठी प्रत्यक्षात कोणी अर्ज केला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ नंतर संपत आहे. आगामी प्रमुख स्पर्धा १ जून ते २९ जून या कालावधीत वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) मध्ये खेळवली जाईल. भारताचा माजी दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर हा या पदासाठी (Team India Head Coach)प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जात आहे, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)…

Read More

IPL 2024 Final: शाहरुख खानने ज्या आशेने गौतम गंभीरला कोलकाता नाईट रायडर्समध्ये परत बोलावले होते, त्याचे 10 वर्ष जुने स्वप्न पूर्ण करण्यासाठी, गंभीरने स्वतःच्या हृदयाच्या जवळ या फ्रेंचायझीमध्ये परत येण्याची तयारी दर्शवली होती, ती अखेर पूर्ण झाली. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकून हा आनंद द्विगुणीत केला आहे. या विजयात अनेक स्टार्स होते पण संघात चॅम्पियनशिप जिंकण्याचा उत्साह गौतम गंभीरने भरला होता, त्याच्या पुनरागमनाने अनेक खेळाडूंचे विचार बदलले. यासोबतच गौतम गंभीरनेही असे काही अप्रतिम केले जे आयपीएलच्या इतिहासात त्याच्यापूर्वी कोणीही करू शकले नाही. IPL 2024 Final: गौतम गंभीरने रचला इतिहास रविवारी चेन्नई येथे झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट…

Read More

 players who retired after ipl 2024: IPL 2024 आता संपण्याच्या जवळ आहे. आज सेमीफायनल आणि 26 तारखेला आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्या दिवशी सर्वाना आयपीएलच्या नव्या सीजनचा विजेता मिळणार आहे. तस पाहायला गेल तर, आयपीएलचा सध्याचा मोसम खूप चांगला गेला. या हंगामात अनेक विक्रम झाले आणि अनेक विक्रम मोडले गेले . एकूणच, 17 व्या सीझनमध्ये चाहत्यांना  मनोरंजनासाठी खर्च केलेला पैसा वसूल झाला. मात्र आता स्पर्धा संपल्याने चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण 17 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर तीन खेळाडूंनी अचानक निवृत्तीचा मोठा निर्णय दिला आहे (after ipl 2024 3 star players retired). यावेळी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक खेळाडू निवृत्त…

Read More

RCB vs RR live: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या एलिमिनेटर सामन्यात आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. या सामन्यात 29 धावा करत विराट कोहलीने आयपीएलमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या. त्याने 24 चेंडूत 33 धावांची खेळी केली. युझवेंद्र चहलने विराट कोहलीला डोनोवन फरेराकरवी झेलबाद केले. RCB vs RR live: आरआरकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला युझवेंद्र चहल! युझवेंद्र चहलने विराट कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत एक खास विक्रम आपल्या नावावर केला.…

Read More

Most expensive player in ipl history: क्रिकेटमधून सर्वाधिक पैसा कमावणारे खेळाडू कोण? याचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल. तुम्हाला रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांचं नाव आठवत असेल. पण रोहित किंवा विराट नाही तर या खेळाडूला आयपीएल 2024 मधून सर्वाधिक पैसे मिळतात. चला तर या लेखाच्या माध्यमातून आयपीएल 2024 मधून सर्वाधिक जास्त कमाई करणारे 6 भारतीय खेळाडू कोणते आहेत.. आयपीएल 2024 मधून सर्वाधिक जास्त कमाई करणारे 6 भारतीय खेळाडू (Most expensive player in ipl history) १.केएल राहुल लखनऊ सुपर जायएन्ट्सचा कॅप्टन केएल राहुल क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे कमवतो. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टचे 7 कोटी आणि आयपीएलमधून मिळणारे 17 कोटी राहुलला मिळतात. २.रोहित शर्मा मुंबई…

Read More

RCB vs CSK knockout Match: आयपीएल 2024 आता अंतिम टप्प्यामध्ये पोहचले आहे. स्पर्धेचे लीग स्टेजमधील केवळ 5 सामने आता बाकी आहेत. प्ले ऑफ मध्ये आगोदरच दोन संघांनी प्रवेश केला आहे. आयपीएल 2024 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्जचे (RCB vs CSK knockout Match) संघ शनिवारी, 18 मे रोजी चिन्नास्वामी येथे एकमेकांसमोर उभे ठाकतील. या मोसमातील सर्वात मोठा सामना म्हणून याकडे पाहिले जात आहे. यंदाच्या आयपीएलची सुरुवातही या दोघांमधील सामन्याने झाली. आता प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ कोणता असेल हे चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील सामना ठरवेल म्हणूनच  या सामन्याला व्हर्च्युअल नॉकआऊट सामना असेही म्हटले जात आहे. या दोघांमध्ये ठराविक संख्येने विजयी…

Read More

DC vs LSG, केएल राहुल :  IPL 2024 च्या 64 व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स लखनौ सुपर जायंट्सचा सामना करत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात एलएसजीचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली आणि इन्फिल्डर जेक फ्रेझर मॅकगर्क खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. DC vs LSG: केएल राहुलने घेतलेला झेल पाहून संजीव गोयंका यांनी टाळ्या वाजवल्या.. पहिली विकेट लवकर पडल्यानंतर सलामीवीर अभिषेक पोरेलने शाई होपसह डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी रवी बिश्नोईने तोडली. त्याने होपला केएल…

Read More

CSK vs GT:  शुक्रवारी येथे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग सामन्यात 35 धावांनी विजय नोंदवल्यानंतर, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, प्रत्येक षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा माझा प्रयत्न होता. गिल (104) आणि साई सुदर्शन (103) यांच्या शतकी खेळी आणि या दोघांमध्ये सलामीच्या विकेटसाठी 210 धावांची भक्कम भागीदारी  यामुळे तीन विकेट्सवर 231 धावा करून गुजरातने सीएसकेचा डाव आठ विकेट्सवर 196 धावांवर रोखून शानदार विजय मिळवला. सामना संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅच गिल म्हणाला, ‘आमच्या मनात कोणतेही लक्ष्य नव्हते. आम्ही प्रत्येक षटकाचा आणि संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही कोणत्याही ध्येयाचा विचार करत नव्हतो. आमच्या…

Read More

Impact Player Rule: IPL मध्ये गेल्या मोसमात इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू करण्यात आला होता. वास्तविक, या नियमानुसार संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंमध्ये बदल करू शकतो. उदाहरणार्थ, जर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नसेल तर गरज पडल्यास तो दुसऱ्या खेळाडूच्या जागी फलंदाजीला येऊ शकतो. IPL मध्ये Impact Player Rule खूप चर्चेत आहे. मात्र, यासोबतच या नियमावरही सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता दक्षिण आफ्रिकन लीगमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू होणार! आयपीएलनंतर आता दक्षिण आफ्रिकन टी-20 लीगमधून मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकन लीगच्या पुढील हंगामापासून प्रभावशाली खेळाडू नियम लागू केला जाऊ शकतो. बातमीनुसार,…

Read More