- Advertisement -

IPL 2023: ‘उर्वशी इथे आली नाही हे बरं झालं’, लाइव्ह मॅचमध्ये ऋषभ पंतच्या फॅननं केलं असं…

आयपीएल २०२३ स्पर्धेत मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडलेला सामना चर्चेचा ठरला. कारण दुखापतीतून सावरत असलेला रिषभ पंत हा सामना पाहण्यासाठी आला होता. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील या सामन्यादरम्यान…

आयपीएल 2023 स्पर्धा सुरू असताना मोठी बातमी आली समोर, दिग्गज खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार…

आयपीएल २०२३ स्पर्धा सुरू असताना एक अशुभ बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून खेळताना दुखापत झालेला न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन…

WTC Final 2023: WTC फायनलमध्ये श्रेयस अय्यरची जागा घेणार हा खतरनाक फलंदाज! बीसीसीआयने केले…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरची जागा कोणता फलंदाज घेऊ शकतो, हे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे.…

आयपीएल २०२३ स्पर्धेत रोहित करणार धमाका! दिग्गजाने केली भविष्यवाणी ..

येत्या काही दिवसात आयपीएल २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जोरदार सराव करायला देखील सुरुवात केली आहे. गतवर्षी मुंबई इंडियन्स संघाला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तसेच कर्णधार रोहित शर्मा देखील…

किंग इज बॅक! ऑस्ट्रेलियाविरुध्द शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला ICC च्या फलंदाजांच्या यादीत मोठा…

आयसीसीने नुकताच फलंदाज आणि गोलंदाजांची रँकिंग प्रसिध्द केली आहे. यात भारतीय फलंदाज विराट कोहली आणि गोलंदाज आर अश्विनला मोठा फायदा झाला आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत मार्नस लाबुशेन पहिल्या तर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानी कायम आहे. टॉप १०…

आजारी असूनही विराट कोहलीने पूर्ण केले शतक! अनुष्काच्या इंस्टाग्राम स्टोरीने वेधले सर्वांचे लक्ष

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा कसोटीतील शतकाचा दुष्काळ अखेर संपुष्टात आला आहे. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत कोहलीने १८६ धावांची शानदार खेळी केली. कोहलीने १२०४ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कसोटी…

अहमदाबाद कसोटी जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने केलीय खास प्लॅनिंग!

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ५७१ धावांची मोठी मजल मारली. आता चार दिवसांचा खेळ संपला आहे. वर्ल्ड…

या 4 राशींच्या लोकांसाठी मार्च महिना असेल कष्टदायक, शनीच्या वक्रदृष्टीतून वाचण्यासाठी स्वामिनी…

या 4 राशींच्या लोकांसाठी मार्च महिना असेल कष्टदायक, फक्त हे 3 काम करा आणि स्वामींच्या सेवेने होऊ शकतील कष्ट दूर.. 2023 चा तिसरा महिना  सुरू झाला आहे. या महिन्यात होळी, चैत्र नवरात्री असे प्रमुख सण आहेत. राशीचक्रानुसार  मार्च महिना…

तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय, संघात केले २ महत्वाचे बदल

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत २-० ची आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय…

न्यूझीलंड संघाची ऐतिहासिक कामगिरी! केवळ दुसऱ्यांदाच कसोटीत असं काही घडलं..

न्यूझीलंड विरुध्द इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने सामन्याच्या पाचव्या दिवशी १ रनने विजय मिळवला. यासह अनेक मोठ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. न्यूझीलंड…