Author: Asmita Devre

who is USA cricket team captain monank patel: USA आणि पाकिस्तान (USA vs PAK) यांच्यात खेळला गेलेला T20 विश्वचषक सामना वर्षानुवर्षे स्मरणात राहील. प्रत्येक नसानसात रोमांच भरणाऱ्या या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानचा मोठा पराभव केला. या सामन्यात पाठलाग करताना अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने शानदार फलंदाजी केली. मोनांकने 38 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारत 50 धावा केल्या. मोनांकने 14 व्या षटकापर्यंत पाकिस्तानच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा पराभव केला. त्याच्या या शानदार खेळीमुळे यूएसएला चांगली भागीदारी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि अमेरिकेने पाकिस्तानचा ५ धावांनी पराभव केला. चला जाणून घेऊया कोण आहे गुजरातमध्ये जन्मलेला हा खेळाडू, ज्याने पाकिस्तानला…

Read More

T20 World Cup 2024: बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत यांची नावे अनेकदा एकमेकांशी जोडली जातात. मात्र, या प्रकरणी अद्याप दोघांकडूनही कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. काल उर्वशीच्या एका इंस्टाग्राम पोस्टने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आणि या पोस्टच्या मदतीने लोकांनी आता पुन्हा उर्वशीचे नाव ऋषभ पंतसोबत जोडण्यास सुरुवात केली आहे. उर्वशीने अशी काय पोस्ट केली ते जाणून घेऊया. T20 World Cup 2024 साठी उर्वशी रौतेले न्यूयॉर्कला पोहोचली. आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न घेऊन न्यूयॉर्कला पोहोचलेल्या टीम इंडियाने आपल्या मोहिमेला धमाकेदार सुरुवात केली आहे. रोहित ब्रिगेडने काल ज्या प्रकारे आयरिश संघाचा पराभव केला…

Read More

T20 World Cup 2024: T20 World Cup 2024 ला सुरुवात झाली आहे. भारताला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. 9 जून रोजी टी-20 विश्वचषकात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानचा सामना केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच १२ जूनला भारतीय संघ अमेरिकेशी भिडणार आहे. हे तिन्ही सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. Team India’s Head Coach: या 5 दिग्गजांपैकी एकजण होऊ शकतो टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक, यादीमध्ये एकापेक्षा एक सुरमे दाखल..! यानंतर टीम इंडिया 15 जूनला कॅनडाचा सामना करण्यासाठी लॉडरहिलला रवाना होईल. भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होतील. 2007 पासून भारतीय…

Read More

ipl 2024 : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा पराभव करत तिसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे विजेतेपद पटकावले. आयपीएल जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. याशिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्सना बक्षिसेही जाहीर केली आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता ग्राउंड स्टाफ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम 10 मैदानावरील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. तीन अतिरिक्त स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनाही चांगला मोबदला मिळेल. जय शाह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ द्वारे म्हणाले, “टी-20 लीग (IPL 2024) यशस्वी करण्यात पडद्यामागील काही नायकांचा हात होता. ही…

Read More

IPL 2024 FINAL: इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. यासह केकेआरने 10 वर्षांनंतर पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला. कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 113 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने सहज लक्ष्य गाठले. या सामन्यात हे खेळाडू केकेआरच्या विजयाचा हिरो ठरले आहेत . एक नजर टाकूया या अंतिम सामन्यांच्या हिरोंवर. IPL 2024 FINAL केकेआरच्या विजयाचे हिरो. आंद्रे रसेल कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार अष्टपैलू…

Read More

मिचेल स्टार्क: आयपीएल 2024 चा अंतिम सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकत्ता विरुद्ध हैद्राबाद (KKR vs SRH) यांच्यात खेळवला जात आहे. SRH ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इथेच सर्व बिघडले. केकेआरच्या गोलंदाजांनी अक्षरशा हैद्राबादच्या फलंदाजांची दाणादाण उडवलीय. आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये मिचेल स्टार्कने असे काही केले की जग पाहत राहिले. मिचेल स्टार्कने त्याच्या पहिल्याच षटकात एक जादूई चेंडू टाकला जो स्पर्धेतील सर्वोत्तम चेंडू मानला जाऊ शकतो. स्टार्कच्या या चेंडूचा सामना अभिषेक शर्माने केला आणि त्याच क्षणी त्याचा खेळ संपला. मिशेल स्टार्कचा तो चेंडू कसा होता आणि अभिषेक शर्मा तो का खेळू शकला नाही हे आता आम्ही…

Read More

आयपीएल 2024 मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या आणि ज्यांचे भविष्यातील कारकीर्द अडचणीत येणार आहे ते 3 खेळाडू नक्की कोण आहेत या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया..

Read More

KKR vs SRH Playing 11: कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद ( KKR vs SRH ) यांच्यात रविवारी (24 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल 2024 फायनलमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघ प्रदीर्घ कालावधीनंतर विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करतील. कोलकाता शेवटचा 2014 मध्ये चॅम्पियन झाला होता. तर २०१६ मध्ये सनरायझर्सने ट्रॉफीवर कब्जा केला होता. आता चेन्नईत कोणता संघ बाजी मारतो हे पाहायचे आहे. KKR vs SRH: कोलकत्ताचे पारडे दिसतेय जड . श्रेयस अय्यरच्या केकेआरने संपूर्ण हंगामात सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे आणि गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर होते. त्यानंतर क्वालिफायर-१ मध्ये सनरायझर्सविरुद्ध नेत्रदीपक विजय नोंदवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. अय्यर 2020…

Read More

Virat Kohli Retirement निवृत्तीनंतर पुढे काय करायचे याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी तो दीर्घ विश्रांती घेईल.

Read More

Firoj khan Passed Away:  ‘भाभी जी घर पर हैं’ या टीव्ही सीरियलमध्ये काम केलेल्या फिरोज खानबद्दल एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. आपल्या कॉमेडीने सगळ्यांना हसवणारे आणि अमिताभ बच्चन यांची हुबेहुब कॉपी करणाऱ्या फिरोज खानने काल या जगाचा निरोप घेतल्याचे बोलले जात आहे.  ही दुःखद बातमी ऐकल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत आणि टीव्ही जगतातही शोककळा पसरली आहे. Firoj khan Passed Away: फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमिताभ बच्चन यांची नक्कल करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या फिरोज खान यांनी अनेक टीव्ही शो, चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम केले आहे. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या फिरोजने अनेक वर्षांपूर्वी आपलं करिअर करण्यासाठी आपलं गाव…

Read More

IPL 2024 RCB vs RR: IPL 2024 मध्ये, 22 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. या मोसमात आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्या 8 सामन्यात संघाला फक्त एकच सामना जिंकता आला होता पण संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली प्रत्येक सामन्यात शानदार फलंदाजी करत होता. विराट हा आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे आणि त्याच्या डोक्यावर ऑरेंज केपं आहे. आता एलिमिनेटर सामन्यात कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. IPL 2024 Play off, RCB vs RR: कोहली IPLच्या 8000 धावा पूर्ण करणार! विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत…

Read More

RCB vs RR Weather Update:  IPL 2024 चे सर्व लीग सामने संपले आहेत. शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार होता, तो रद्द करण्यात आला. 4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. आता प्लेऑफचे सामने (IPL 2024 Play off Schedule) होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफमध्ये एकूण 4 सामने खेळवले जाणार आहेत.  यातरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला राजस्थान रॉयल्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळायचा आहे. हा सामना 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर या ट्रॉफीच्या शर्यतीतून कोण बाहेर पडेल, आणि कसे असेल समीकरण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..…

Read More