Author: Namrata Sitafale

युजवेंद्र चहल: आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना फिरकीपटू युजवेंद्र चहल याने दमदार कामगिरी केली आहे. या हंगामात सहा सामन्यात त्याने 11 विकेट घेतले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाच्या नावे एका नकोश्या विक्रमाची नोंद झाली आहे. चहल त्या गोलंदाजांच्या यादीत समाविष्ट झाला आहे ज्याच्या गोलंदाजीवर 200 हून अधिक षटकार ठोकले आहेत. आयपीएल मध्ये पियुष चावला याच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 211 षटकार ठोकले गेले आहेत. युजवेंद्र चहल आयपीएलच्या 151 व्या सामन्यात हे अनोखे द्विशतक ठोकले. त्याने आयपीएल मध्ये 3305 चेंडू फेकलेत. ज्यात फलंदाजांनी 200 षटकार ठोकले गेले आहेत. या यादीत रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि अमित मिश्रा सारखे…

Read More

 Virat Kohli new record in IPL:  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काल सोमवारी सामना झाला. या सामन्यांमध्ये विराट कोहलीने एक मोठा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीने या सामन्यात तीन चौकार लगावताच आयपीएलमध्ये एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजस बंगळुरूच्या संघाला हैदराबाद संघाने 288 धावांचे टार्गेट दिले होते.  Virat Kohli new record in IPL: विराट कोहली ठरला आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारा खेळाडू.(most fours in ipl) विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यांमध्ये 20 चेंडूत 42 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने चार सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले.…

Read More

 Highest score in Ipl History:  सनरायझर्स हैदराबादने आयपीएल मध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे सनरायझर्स हैदराबादने त्यांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. सनरायझर्स हैदराबादने यावर्षी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना 20 षटकातील बाद 277 धावा केल्या होत्या. कालच्या बंगळूर विरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 277 पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. SRH vs RCB सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी पहिल्या षटकापासूनच तडाखेबाज फलंदाजी करण्यासाठी सुरुवात केली. हेड, अभिषेक शर्मा, एडन मारकरम अब्दुल समद आणि क्लासेन यांनी धडाकेबाज खेळी केल्यामुळे हैदराबादने 20 षटकात तीन बाद 287 धावा केल्या होत्या आतापर्यंत आयपीएलच्या…

Read More

 IPL Orange & Purple Cap Price Money: आयपीएलच्या प्रत्येक हंगामात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ऑरेंज कॅप पर्पल कॅप सारखे पुरस्कार दिले जातात. लीग मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिला जातो तर गोलंदाजीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देऊन सन्मान केले जाते. यासोबतच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर इमर्जिंग प्लेयर आणि फेयर प्ले अवॉर्ड सारखे पुरस्कार देखील इंडियन प्रीमियर लीग मध्ये दिले जातात. ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती मिळतात पैसे? ( IPL award Orange Cap price Money) आयपीएल मधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जाणारा ऑरेंज कॅपचा पुरस्कार हा सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला दिला जातो. आतापर्यंत डेव्हिड वॉर्न,र क्रिस गेल,विराट कोहली…

Read More

जॉस बटलर: आयपीएल 2024 मध्ये एकापेक्षा एक रोमांचकारी सामने पाहायला मिळत. आहेत. 31 व्या सामन्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर एक रोमांचकारी सामना पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स आणि केकेआर यांच्यात यांच्यात झालेल्या सामन्यात संजू सॅमसनच्या टीमने दोन विकेटने सामना जिंकला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे राजस्थान चा सलामीवर ‘जॉस बटलर’ ज्याने शेवटपर्यंत फलंदाजी करत एक शानदार ठोकून ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बटलरने 60 चेंडूत नऊ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 107 धावा केल्या. या हंगामातले त्याचे हे दुसरे शतक आहे. बटलरने हे शतक ठोकून त्याच्या नावे अनेक विक्रमांची नोंद केली आहे. KKR vs RR: जॉस बटलरमे ठोकले  आयपीएलमधील 7वे शतक.. जॉस…

Read More

 T20 WORLDCUP 2024:  आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून खेळताना दिनेश कार्तिकने धमाकेदार कामगिरी केली आहे. तो या हंगामात टीम मध्ये उत्तम फिनिशरची भूमिका निभावत आहे. तो सध्या ज्या पद्धतीने खेळतोय यावरून एक गोष्ट लक्षात येते की, भारतीय संघामध्ये त्याचे पुनरागमन होऊ शकते. त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे जून मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये संघात निवडण्यासाठी निवड समितीला विचार करायला लावले आहे. भारतीय विकेटकीपरचा विचार केला तर दिनेश कार्तिक सर्वात पुढे आहे.  T20 WORLDCUP 2024: दिनेश कार्तिक बनतोय भारतीय विकेटकीपर पदासाठी मुख्य दावेदार.. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध च्या सामन्यात त्याची एकाकी झुंज अपयशी ठरले. मात्र प्रत्येक जण त्याच्या खेळीचे कौतुक करत…

Read More

 IPL 2024, दिनेश कार्तिक: दिनेश कार्तिक आणि कमबॅक यांचे काहीतरी कनेक्शन आहे असे वाटते. कारण जेव्हा पण एखादी मोठी स्पर्धा येणार असते तेव्हा कार्तिक अशी कामगिरी करतो की, त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होते. जून-जुलै महिन्यात वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे टी20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेपूर्वी कार्तिक आयपीएल 2024 मध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय ती पाहता प्रत्येक जण असंच म्हणतो की, तो टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी दावेदार खेळाडू आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 11 एप्रिल रोजी सामना झाला. आरसीबी कडून कार्तिक फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता तेव्हा स्लीप मध्ये उभे असलेल्या रोहित शर्मा ने डिकेला बोलताना…

Read More

आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. 16 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि केकेआर यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दोन विकेट राखून एक ऐतिहासिक सामना आपल्या नावे केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआर ने 20 षटकात सहभाग 223 धावा केल्या. प्रतिउत्तरात राजस्थानने दोन विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करून सुनील नरेन याने क्रिकेट प्रेमींची मने जिंकली. केकेआरच्या या सलामीच्या फलंदाजाने 200च्या स्ट्राईक रेटने तुफानी शतक ठोकत इतिहास रचला. सुनील नरेन ने अवघ्या 49 चेंडू सेंचुरी पूर्ण केली. त्याने 56 चेंडूचा सामना करत 109 धावा केल्या. यात तेरा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. यादरम्यान सुनील नरेन ने…

Read More

SRH Vs RCB: चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम वर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्धच्या सामन्यात अक्षरशः चौकार-षटकारांचा पाऊस पडला. हैदराबादने कालच्या सामन्यांमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केले आहे. ट्रॅव्हस हेडच्या शतकी खेळाच्या जोरावर हैदराबाद एक मोठी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी ठरला. हेडला इतर खेळाडूंनी देखील भरघोस अशी साथ दिली. सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी मैदानाच्या चारही दिशेने फटकेबाजी करत प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. हेड बाद झाल्यानंतर क्लासेन याने देखील मोर्चा संभाळत 67 धावांची आक्रमक खेळी केली. शेवटच्या षटकात ऍडम मार्क्रम व अब्दुल समद यांनी तुफानी फलंदाजी केली. त्यामुळे हैदराबादचा संघ एक मोठी धावसंख्या करण्यात यशस्वी ठरला. हैदराबादने कालच्या सामन्यात कोणते…

Read More

चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. धोनी t20 क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून 250 सामने खेळले आहेत. धोनीने भारतीय क्रिकेट इतिहासातील दिग्गज खेळाडू व आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली यांनी नुकतेच या संघाकडून खेळताना 250 सामने खेळणारा पहिला खेळाडू बनला आहे. आज पर्यंत आयपीएल मध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम इतर कोणत्याही खेळाडूला करता आला नाही. धोनीने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग सीएसके या संघाकडून खेळले आहे. यासह त्याने रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाचे देखील प्रतिनिधित्व केले आहे. कारण सीएसके वर दोन…

Read More

आयपीएल मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (LSG vs KKR) यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये वेस्टइंडीजचा वेगवान गोलंदाज शमर जोसेफ याने पदार्पण केले. मात्र पदार्पणाच्या सामन्यात जोसेफला छाप सोडता आली नाही. मयंक यादव याला दुखापत झाल्यानंतर केएल राहुल याने जोसेफला पदार्पणाची संधी दिली. मात्र पदार्पणाच्या सामन्यातच त्यांच्या नावे नकोश्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने एकाच चेंडूत 15 धावा देण्याचा विक्रम केला. शमर जोसफ ने लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना पहिले षटक टाकले. यात त्याने आपल्या वेगाने साऱ्यांनाच प्रभावित केले. प्रत्येक चेंडू दीडशे पेक्षा अधिक वेगाने फेकत होता. पण त्याच्या या वेगवान गोलंदाजीचा असर केकेआरचे सलामीचे फलंदाज सुनील नरेन आणि फील…

Read More

क्रिकेट जगतातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका माजी दिग्गज क्रिकेटपटूला पोलिसांनी अटक केली आहे. या खेळाडूंवर मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे. हा खेळाडू 1993 ते 2003 च्या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संघात सलामीचा फलंदाज म्हणून खेळत होता. या दिग्गज खेळाडूने क्रिकेट समालोचनामध्ये प्रचंड नाव कमावले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकल स्लेटर याच्यावर मारहाणीसह अन्य गुन्हे देखील दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गार्जियनच्या म्हणण्यानुसार, 54-वर्षीय स्लेटरवर बेकायदेशीरपणे पाठलाग करणे किंवा धमकावणे, प्राणघातक हल्ला करणे, रात्रीच्या वेळी अतिक्रमण करणे, शारीरिक इजा आणि गळा दाबणे यासह डझनहून अधिक गुन्ह्यांचा आरोप आहे. स्लेटरवर खटला चालविण्यासाठी सोमवारी क्वीन्सलँडच्या मारूचीडोर…

Read More