हार्दिक पांड्यापेक्षा अष्टपैलू खेळाडू जास्त धोकादायक, आता टीम इंडिया चुकणार नाही
हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. त्याने शेवटची कसोटी सप्टेंबर 2018 मध्ये खेळली होती. म्हणजेच सुमारे 5 वर्षांपूर्वी हार्दिक पांड्या पांढऱ्या जर्सीत दिसला होता. दुखापतीनंतर हार्दिक पांड्या मर्यादित क्रिकेट खेळला…