सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर शुभमन गिल चा पारा गगनाला भिडला, आक्रमक फलंदाजी करत…
गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात आयपीएल T20 चे वारे वाहत आहेत त्यामुळं आपल्या देशातील लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण आयपीएल चे सामने अगदी आवडीने पाहत आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट नसला तरी सर्वाधिक लोक…