Author: Ranjana Gaikwad

ENG vs SA:  सध्या जागतिक क्रिकेट मध्ये  टी-२० विश्वचषक 2024 चा थरार रंगत आहे.  काल (21 जून) सेंट लुसिया येथे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA)  यांच्यात सुपर 8 सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा सुपर 8 मधील हा दुसरा विजय आहे. यासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपला दावा आणखी मजबूत केला आहे. SOUTH AFRICA IN T20I WORLD CUP 2024 🏆 – Beat SL by 6 wickets. – Beat NED by 4 wickets. – Beat BAN by 4 runs. – Beat NEP by 1 run. – Beat USA by 18 runs. -…

Read More

Abhiseshk Das took Superman style Catch: क्रिकेटच्या मैदानावर फिल्डिंग करतांना खेळाडूंनी अनेक वेळा अविश्वसनिय असे झेल घेतांना आपल याआधी देखील पहिलेच आहे. बंगाल T20 लीगमध्येही असेच एक दृश्य समोर आले आहे. ज्यामध्ये हावडा वॉरियर्सकडून खेळणारा क्रिकेटर अभिषेक दासने असा शानदार कॅच घेतला  (Abhiseshk Das took Superman style Catch) की लोक चकित झाली आहेत.. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या बंगाल प्रो टी-२० लीगच्या सातव्या सामन्यात हे दृश्य पाहायला मिळाले. सीमेजवळ सुपरमॅनसारखा उत्कृष्ट झेल,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल. मेदिनीपूर विझार्ड्सकडून खेळताना दीपक कुमार महतोने शेवटच्या षटकांमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेकडे उडताना पाहून अभिषेक लाँगऑनच्या दिशेने धावला. चेंडूचा वेग ओळखून अभिषेक…

Read More

IND vs USA,अर्शदीप सिंग: T20 विश्वचषक 2024 च्या 25 व्या सामन्यात, भारत आणि अमेरिका (IND vs USA) संघ आमनेसामने होते. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना USA संघाने 110 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 10 चेंडू बाकी असताना 3 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. सामन्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंगला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर तो खूप आनंदात म्हणाला. अर्शदीप सिंगने आनंदात मोठी गोष्ट सांगितली. भारत आणि अमेरिका (IND vs USA)यांच्यात (IND vs USA) झालेल्या सामन्यात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आणि विजय मिळवला. या विजयासह भारतीय…

Read More

IND vs PAK live: ज्या दिवसाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस 2024 च्या T20 विश्वचषकाची जवळ आला आहे. भारत-पाकिस्तान सामना काही वेळात सुरू होणार आहे. न्यूयॉर्कच्या मैदानावर IND vs PAK सामना पाहायला मिळेल. सामन्याचा पहिला चेंडू भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता टाकला जाईल. पण IND vs PAK सामना सुरू होण्यापूर्वी, दोन्ही कर्णधारांना मैदानावर बोलावण्यात आले, जे जिंकून बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. IND vs PAK: बाबर आझमने नाणेफेक जिंकून केला गोलंदाजी करण्याचा निर्णय.. ICC T20 विश्वचषक 2024 सुरू होऊन बराच काळ लोटला आहे. हंगामातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार २ जून रोजी खेळला गेला. तेव्हापासून क्रिकेट चाहते…

Read More

महाभारत: महाभारतात कुंती हे पात्र तर सर्वांनाच माहिती असेल. अभिनेत्री नाजनीनने 90 च्या दशकात बी. आर. चोप्रा यांच्या महाभारतमध्ये कुंतीची भूमिका साकारली होती. बी आर चोप्रांच्या महाभारताची जादू आजही कायम आहे. महाभारत बनवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण त्याच्यासारखी कथा कोणीही दाखवू शकले नाही. या मालिकेतील प्रत्येक पात्राला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. या मालिकेत असे अनेक कलाकार आहेत जे आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत, पण काही स्टार्स असे आहेत जे आता अज्ञात झाले आहेत. यामध्ये कुंतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नाजनीनच्या नावाचाही समावेश आहे. नक्की ही अभिनेत्री अचानक कुठे गायब झाली ? तिच्या चित्रपट करीअरला का समोर ब्रेक मिळाला नाही? जाणून घेऊया…

Read More

T20 World Cup 2024 IND vs PAK Weather Update: T20 विश्वचषकाचा ‘ग्रँड मॅच’ भारत आणि पाकिस्तान  (IND vs PAK)यांच्यात रविवारी न्यूयॉर्कमध्ये खेळवला जाईल. नासाऊ स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याची जगभरातील चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र हवामानाच्या अंदाजाने तणाव वाढला आहे. न्यूयॉर्कच्या हवामानाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांना धक्का बसू शकतो. 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये हवामान कसे असेल आणि पाऊस पडल्यास दोन्ही संघांचे किती नुकसान होईल ? याबद्दल जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये.. IND vs PAK Weather Update: न्यूयॉर्कमध्ये रविवारी…

Read More

T20 World Cup 2024 Super 8 Calculation: ICC T20 World Cup 2024 चा 14 वा सामना अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड (AFG vs NZ)  यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ अप्रतिम कामगिरी करत आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने किवी संघाचा अवघ्या 75 धावांत सर्वबाद करत  84 धावांनी मोठा विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या विजयाने सुपर 8 चे समीकरणही बदलले आहे. आता असे 6 संघ आहेत, जे सुपर 8 साठी सहज पात्र ठरतील असे दिसते, तर 2 जागांसाठी शर्यत सुरू आहे. हे 6 संघ कोणते आहेत जाणून घेऊया सविस्तर.. T20 World Cup 2024 Super 8 Calculation:…

Read More

शुभमन गिल: टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडित तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अशी बातमी आहे की अभिनेत्री भारतीय क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत आहे आणि लवकरच लग्न करणार आहे. मात्र, अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर येऊन या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या. शुभमन गिलचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबतही जोडले गेले आहे. लग्नाच्या अफवांमध्ये आता रिद्धिमाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. रिद्धिमाचा हा फोटो पाहून चाहते नाराज झाले आहेत. शुभमन गिलसोबतच्या तिच्या लग्नाच्या अफवांदरम्यान, रिद्धिमा पंडितने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे शेअर केले आहे, ज्यामुळे तिचे चाहते नाराज…

Read More

 कंगना रानावत: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपची नवी खासदार कंगना रानावत (kangana ranaut) हिच्याशी गुरुवारी चंदीगड विमानतळावर गैरवर्तन घडल्याचा प्रकार समोर आला आहे.  कंगना रानावतला चेक इन करताना महिला CISF गार्डने थप्पड मारली होती. यानंतर गदारोळ झाला. आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने संपूर्ण प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले असून ती सुरक्षित असल्याचेही सांगितले आहे. CISF गार्डने थप्पड मारलेल्या घटनेबद्दल कंगना राणावतने केला खुलासा. कंगना राणौतला थप्पड मारणारी सीआयएसएफ गार्ड कुलविंदर कौर शेतकरी आंदोलनादरम्यान अभिनेत्रीने दिलेल्या एका वक्तव्यामुळे संतापली होती आणि त्यामुळेच तिने कंगनाला चंदीगड विमानतळावर पाहिल्यावर राग आला आणि चपराक दिली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कुलविंदर म्हणत आहे…

Read More

PAK VS USA MATCH RESLUT: गुरुवारी 6 जून रोजी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये मोठा अपसेट पाहायला मिळाला. ट्रॉफी जिंकण्याच्या आशेने दाखल झालेल्या पाकिस्तान संघाला अमेरिकेकडून लाजिरवाणे पराभव स्वीकारावा लागला. पाठलाग करताना अमेरिकेने सामना बरोबरीत सोडवला होता. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला तेव्हा 18 धावा झाल्या आणि बचाव केला. अशाप्रकारे, T20 मध्ये, 18 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकन संघाने सहाव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तान संघाचा पराभव केला. या सामन्यात सुरुवातीपासूनच सर्वच विभागात खराब कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानी संघाचा पराभव झाल्यानंतर कर्णधार बाबर आझम आपल्या खेळाडूंवर भडकला. सामन्यानंतरच्या मुलाखतीत त्याने आपल्याच खेळाडूंचा अपमान केला.नक्की काय बोलला बाबर आझम जाणून घेऊया सविस्तर.. पराभवानंतर बाबरनी संघातील खेळाडूंवर…

Read More

IND vs IRE Live: क्रिकेट विश्वामध्ये सध्या t-20 विश्वचषक 2024 खेळवला जात आहे. आज भारतीय संघाचा सामना आयर्लंड (IND vs IRE) सोबत होत आहे. हा समाना सुरु झाला तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत आयार्लेंड संघाला केवळ 96 धावांवर सर्वबाद केले. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन दाखवत विरोधी संघातील एकाही फलंदाजाला मैदानावर पाय रोवू दिले नाही. भारतीय संघाकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बूमराह,अश्रदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल या दोघांना प्रत्येकी एक विकेट मिळवता आहे .…

Read More

T20 World Cup 2024 IND vs IRE:  T20 World Cup 2024 मधील भारतीय संघाचा पहिला सामना आज (05 जून) रोजी आयर्लंडविरुद्ध (IND vs IRE) यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यादरम्यान नाणेफेकीत गोंधळ झाला. न्यू यॉर्कमधील नासाऊ क्रिकेट ग्राऊंडवर बुधवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, विरोधी कर्णधार पॉल स्टर्लिंग, सामनाधिकारी आणि प्रस्तुतकर्ता रवी शास्त्री हे सगळे गोंधळून गेले. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, मात्र त्याआधी थोडे नाट्य घडले. यानंतर चाहते सोशल मीडियावर टॉसमध्ये फिक्सिंगचा आरोप करत आहेत. नक्की काय झाले होते? नाणेफेक दरम्यान एक नजर टाकूया.. T20 World Cup 2024 IND vs IRE:  कर्णधार रोहित शर्माने…

Read More