कोलकाताच्या व्यंकटेश अय्यर ने ९ सिक्स मारून केला रेकॉर्ड, मात्र मुंबई इंडियन्स च्या हाती सामना

मुंबई इंडियन्स चा युवा आणि अनुभूवी खेळाडू ईशान किशन ने आजच्या मॅच ची सुरुवात शानदार अर्धशतक ने सुरू केली जे की कोलकाता नाईट रायडर्स चा अनुभवी खेळाडूव्यंकटेश अय्यर ने आज शानदार शतक मारले मात्र कोलकाता च्या हाती आज हार आली तर मुंबई इंडियन्स ने आजचा सामना जिंकला. मुंबई इंडियन्स ने १४ बॉल राखत व ५ विकेट्स ठेवून आजचा विजय आपल्या खात्यात ठेवला आहे. कोलकाताच्या व्यंकटेश अय्यर ने ५१ बॉल्स मध्ये १०४ धावा केल्या जे की या १०४ धावामध्ये सहा चौके तर ९ सिक्स मारले. जे की याच गोष्टीमुळे व्यंकटेश अय्यर आपल्या भारतीय बॅट्समन मधील १२ व्या क्रमांकावर आहेत. तर सर्वात जास्त भारतीय क्रिकेट खेळाडूंमध्ये जास्त सिक्स मारणार खेळाडू म्हणजे मुरली विजय. मुरली विजय ने ११ सिक्स मारले आहेत.
२००८ साली आयपीएलमध्ये ब्रैंडन मैकुलम ने पहिल्याच मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून १५८ रन्स काढल्या होत्या. जे की मागील १५ वर्षात कोलकाता नाईट रायडर्स चा एकही बॅट्समन ने अजून पर्यंत एवढा स्कोर केला नाही. व्यंकटेश अय्यरने च आज शतक मारून कोलकाता चा रेकॉर्ड मोडला आणि अय्यर मुळेच आज कोलकाता नाईट रायडर्स चा चांगला स्कोर झाला जे की २० ओव्हर मध्ये १८५ रन्स झाल्या होत्या. मात्र मुंबई इंडियन्स ने १४ बॉल्स राखून १८५ धावा पूर्ण केल्या असून यामध्ये ईशान किशन, सुर्यकुमार यादव यांनी चांगला खेळ दाखवला
आयपीएल मध्ये एका मॅचमध्ये जास्त सिक्स मारणार भारतीय खेळाडू पहिल्या क्रमांकावर आहे जो म्हणजे मुरली विजय. मुरली विजयने एकाच मॅचमध्ये ११ सिक्स मारले होते. जे की दुसऱ्या क्रमांकावर भारतीय खेळाडू आहे त्याचे नाव म्हणजे संजू सैमसन. राजस्थान रॉयल चा कर्णधार संजु सैमसन ने एकाच मॅचमध्ये १० सिक्स मारले होते जो की संजू चा आयपीएल मध्ये जास्त सिक्स मारण्यात दुसरा क्रमांक आहे. श्रेयस अय्यर ने देखील १० सिक्स मारले होते. जे की एकाच मॅचमध्ये ९ सिक्स मारणारे भारतीय ९ खेळाडू आहेत ज्यांनी एकाच मॅचमध्ये ९ सिक्स मारले आहेत.
आयपीएल मध्ये एका मॅचमध्ये सर्वात जास्त सिक्स मारणारे खेळाडू :-
मुरली विजय १०, संजू सैमसन १०, श्रेयस अय्यर १०, वेंकटेश अय्यर ०९, युवराज सिंह ०९, दिनेश कार्तिक ०९, ऋषभ पंत ०९, हार्दिक पांड्या ०९, संजू सैमसन ०९, रॉबिन उथप्पा ०९, ईशान किशन ०९, आर गायकवाड़ ०९.