‘आयपीएलमध्ये 130 रुपयांनाही कोणीही त्याला विकत घेणार नाही’ बाबर आझमची या खेळाडूने काढली लायकी;म्हणाला पाणी द्यायला सुद्धा घेणार नाहीत..

0
32
'आयपीएलमध्ये 130 रुपयांनाही कोणीही त्याला विकत घेणार नाही' बाबर आझमची या खेळाडूने काढली लायकी;म्हणाला पाणी द्यायला सुद्धा घेणार नाहीत..

बाबर आझम:  अलीकडेच पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BAN) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. जे खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ पाकिस्तानात पोहोचला होता. या मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानला घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. बांगलादेशने पाकिस्तानचा 2-0 असा व्हाईटवॉश केला. बांगलादेश संघाने पहिल्यांदाच पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत करण्यात यश मिळविले आहे.

या मालिकेतील पराभवामुळे पाकिस्तानला डब्ल्यूटीसी फायनलच्या पॉइंट टेबलपासून ते आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर संपूर्ण पाकिस्तान संघाला देशवासीय आणि माजी क्रिकेटपटूंकडून फटकारले जात आहे. आणि आता YouTubers ने सोशल मीडियावर एका खेळाडूवर कठोर टीका केली आहे.बाबर आजम को 5 साल बाद लगा ऐसा झटका, लगातार गलतियों की मिली सजा | Babar Azam  slips out of the top 10 in ICC Test batting rankings after 5 years

BABAR AAZAM TROLLED :  या खेळाडूने बाबर आझमची उडवली खिल्ली!

खरे तर बाबर आझम (BABAR AAZAM) या कसोटी मालिकेत प्रचंड फ्लॉप ठरला. पाकिस्तानची फलंदाजी बाबरवर बरीच अवलंबून आहे पण या फलंदाजाने सर्वांची निराशा केली आहे. यानंतर बाबरला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जाऊ लागले. एका पाकिस्तानी  खेळाडूनेच बाबर आझमबद्दल सांगितले की, आयपीएलमध्ये 130 रुपयांनाही कोणीही त्याला विकत घेणार नाही. अनेक युजर्स वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून बाबरची खिल्ली उडवत आहेत. मात्र, आता पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

'आयपीएलमध्ये 130 रुपयांनाही कोणीही त्याला विकत घेणार नाही' बाबर आझमची या खेळाडूने काढली लायकी;म्हणाला पाणी द्यायला सुद्धा घेणार नाहीत..

PAK vs BAN: मालिकेत 2-0 असा पराभव पत्करावा लागला होता.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दोन्ही सामने रावळपिंडीत खेळले गेले. बांगलादेशने दोन्ही सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. बांगलादेशने दुसरा सामना 7 गडी राखून जिंकला. तर पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार शान मसूद याने पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो आणि देशाची माफीही मागतो असे म्हटले आहे.


हे ही वाचा:

हा आहे जगातील सर्वात दुर्दैवी गोलंदाज, आजपर्यंत तब्बल एवढे षटके गोलंदाजी करूनही एकही विकेट मिळवू शकला नाहीये..

IND vs BAN test Series: बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी या दिवशी जाहीर होणार भारतीय संघ, तब्बल एवढ्या दिवसांनी परतणार धडाकेबाज फलंदाज..

PAK vs BAN: बांगलादेशने रचला इतिहास. पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानला लोळवले, जिंकली संपूर्ण सिरीज..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here