क्रीडा

राजकारणाचे शिकार झाले टीम इंडियातील ये 3 खेळाडू, अन्यथा एकदिवसीय टीम मध्ये सामील होण्याचे होते हकदार..

राजकारणाचे शिकार झाले टीम इंडियातील ये 3 खेळाडू, अन्यथा एकदिवसीय टीम मध्ये सामील होण्याचे होते हकदार..


 

दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध टीम इंडिया (IND vs SA ODI) तीन मॅच ची एकदिवसीय सिरीज खेळणी आहे. या सिरीजच्या पहिले दोन्ही टीम मध्ये तीन च टी20 खेळली जाणार आहे. टी20 अंतिम सामना मंगळवार म्हणजे 4 ऑक्टोबर ला खेळल्या जाईल. दुसऱ्या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी टीमला 16 रणांनी मात देऊन भारतीय टीमने सिरीज 2-0 मध्ये अजय बढत मिळवली

सिरीज (IND v SA) संपल्यानंतर टीमला वन डे सिरीज खेळायची आहे या सिरीज साठी 16 सदस्यांची टीम घोषित केली आहे .यावेळेस काही युवा खेळाडूंना पहिल्यांदा टीम मध्ये जागा देण्यात आली परंतु काही खेळाडू असे आहे ज्यांना एक वेळा अजून चयनकर्ता ने बेदखल केलेल्या मुळे अनेक चाहते नाराज होण्याचे वृत्त आहे. पाहूया आर्टिकल मधून कोण कोणते खेळाडू ज्यांना दक्षिण आफ्रिका ODI सिरीज (IND vs SA ODI मध्ये वगळण्यात आले.

उमरान मलिक
वन डे सिरीज चे जेव्हा टीम इंडिया ची घोषणा झाली त्यावेळी चाहते टीम चयनकरता आणि भारतीय बोर्डवर बरसले याचे कारण होते उमरान मलिक टीम इंडिया मध्ये जागा न देणे आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून पदार्पण केलेले आहे. परंतु वनडे टीम मध्ये अजून पदार्पण करू शकले नाही .

 

View this post on Instagram

 

A post shared by Umran Malik (@umran_malik_1)

त्याला भारतीय टीम चयन करता वनडे टीम मध्ये खेळण्याची संधीच उपलब्ध करून देत नाही आहे. परंतु जेव्हा आगामी टी20 वर्ल्ड कप साठी ऑस्ट्रेलिया मधे घेऊन गेले अशी खबर बीसीसीआयने दिली .यानंतर असे वाटायला लागले की त्यांना आफ्रिका यांच्या विरोधात वनडे टीमचा हिस्सा बनवण्यात येईल परंतु याच्या अगदी विरोधात घडले त्यामुळे च्याहत्यांचे राग अनावर झाले उमरान ने तीन टी20 सामन्यात दोन विकेट घेतले आहे.

मोहम्मद शमी
मोहम्मद शमीला देखील भारतीय बोर्ड दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्यात च्या वनडे सामन्याच्या सिरीज मध्ये नजर अंदाज केले निवडसमितीने आफ्रिके विरुद्ध होत असलेल्या t20 सिरीज साठी शमी ची निवड झाली होती परंतु सिरीज सुरू होण्यापूर्वीच ते कोरोना बाधित निघाले आणि सिरीज सुरू झाल्यानंतर बातमी मिळाली की आता तो बरा झाला आहे परंतु तो बरं झाल्यावर सुद्धा त्याला टीम मध्ये घेण्यात आलेले नाही.

एशियाई कप वेस्टइंडीज च्या विरुद्ध एक दिवशी सिरीज मध्ये सुद्धा त्याला जागा देण्यात आलेली नाही शमीने आखरी वनडे मॅच जुलैमध्ये खेळला होता वन डे मध्ये 80 मॅच मध्ये 152 विकेट बळी त्यांनी घेतले आहे एवढ्या चांगल्या प्रदर्शनानंतर चयनकर्त्यांनी त्याला संधी दिली नाही.

खेळाडू

पृथ्वी शॉ
घरेलू क्रिकेटमध्ये धमाल करणारे पृथ्वी शॉ खूप दिवसापासून नजर अंदाज करण्यात आले आहे 2021 मध्ये वनडे सामन्यातून पदार्पण करणारे पंचवीस वर्षीय खेळाडूला जास्त मोका देण्यात आलेला नाही. पृथ्वी शॉ ने 6एक दिवसीय मॅच खेळला आहे. त्याने 189 रन बनवले आहे शेवटी त्याने श्रीलंका टी 20 आणि वनडे मॅच खेळला होता यानंतर त्याला कोणत्याच सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली नाही.

पाच न्यूझीलंडच्या विरुद्ध वन डे सिरीज मध्ये खूप शानदार प्रदर्शन केले होते त्याने दोन सामन्यात 130.55 च्या स्ट्राइक रेट नुसार त्याने 94 रन बनवले आहे तरी देखील त्याला भारतीय टीम मध्ये जागा मिळवता आलेली नाही. त्यामुळे त्यामुळे बीसीसीआय च्या राजनीतीचे शिकार खेळाडू होत नाही ना असं खेळाडूंच्या चाहत्यांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,