Rohit, Virat की Dhoni… भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण? आर आश्विन ने सांगितले या खेळाडूचे नाव, वाचा सविस्तर

0
36

 

क्रिकेट आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी देशातील सर्वाधिक पसंती क्रिकेट खेळाला मिळत आहे हे आपल्याला माहीतच आहे एवढेच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघ जगातील सर्वात पॉप्युलर क्रिकेट संघ मानला जातो. शिवाय भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सुद्धा तसे आहेत. तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात भारतीय क्रिकेट संघातील सर्वात बेस्ट कर्णधार कोण याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहेimages 57

 

 

 

भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत शिवाय अनेक कर्णधार सुद्धा होऊन गेले आहेत. त्यामधील सर्वाधिक लोकप्रिय म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी. या तिन्ही खेळाडूंनी कर्णधार पद असताना संघासाठी बहुमूल्य योगदान दिले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आर आश्विन हा एकमेव खेळाडू आहे ज्याने या तिन्ही कॅप्टनसी मध्ये गोलंदाजी करून आपले योगदान दिले आहे.

Untitled design 33

 

एका मुलाखती मध्ये आर आश्विन लाभारतीय क्रिकेट संघातील सर्वात उत्तम कर्णधार कोण असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. या नंतर आर आश्विन ने सर्व कर्णधार बद्दल सविस्तर माहिती सांगायला सुरुवात केली. महेंद्रसिंग धोनी ला भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. धोनी जेव्हा कर्णधार होता तेव्हा संघाने 2 वेळा विश्व चषक जिंकला होता. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला अनेक मोठे विजय प्राप्त करण्यात यश आले आहे.

 

 

 

हे ही वाचा:- भारताच्या या 4 क्रिकेटर नी केले आहे आपले हेअर ट्रान्सप्लांट, भारताच्या या दिग्गज खेळाडूंचा समावेश.

 

 

 

रोहित शर्मा:-

आर आश्विन ने रोहित शर्मा बद्दल बोलताना सांगितले की रोहित शर्मा संघातील वातावरण नेहमी तणावमुक्त ठेवतो शिवाय एकदम बिन्धास्त खेळाडूंना प्रोत्साहन देतो. शिवाय मैदानावर किंवा मैदानाच्या बाहेर रोहित शर्मा नेहमी वेगवेगळ विनोद करत असतो. रोहित शर्मा अतिशय संतुलित आणि रणनीतीच्या दृष्टीने प्लॅनिंग करत असतो. धोनी-विराट हे देखील स्ट्रॅटेजिकली मजबूत होते. पण रोहित तंत्रज्ञानाचा अधिक वापर करुन रणनीतीबाबत अधिक काम करतो.

 

तसेच कुठल्या ही मोठ्या सामन्याच्या आधी किंवा मालिकेपूर्वी रोहित भारतीय क्रिकेट संघाच्या अनालेटिकल टीमसोबत बसून पूर्ण प्लॅनिंग करून रणनीती आखतो. कोणताही मोठा सामना किंवा मालिका असेल तर रोहित संघातील सपोर्ट स्टाफ, अनालेटिक्स आणि प्रशिक्षकांसोबत बसून आगामी सामन्याची योग्य तयारी करतो.

 

 

 

हे ही वाचा:- दुधवाल्याच्या पोरीने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकली देशासाठी जिंकली 2 पदक, देशाचे नाव जागतिक पातळीवर…

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here