IPL 2024:- यंदा च्या वर्षी होणार राडा…जाणून घ्या IPL च्या 10 संघांचे सर्वोत्तम आणि आक्रमक फिनिशर.

आयपीएल 2024 मधून हे स्टार खेळाडू पडले बाहेर; दोन आहेत भारतीय खेळाडू!

 

क्रिकेट आपल्या देशातील लोकांचा सर्वाधिक आवडता खेळ आहे. देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाला पसंती देत आहेत अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. गेल्या 14 वर्षापासून आपल्या देशात आयपीएल T20 चे सामने खेळवले जात आहेत. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात आयपीएल टीम मधील संघात कोणते बेस्ट फिनिशर आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

Cricket 11 1

 

 

गुजरात टायटन:-

मागील सीजन मध्ये गुजरात टायटन या संघाने अप्रतिम खेळी करून संघाला विजयाच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. यंदा च्या वर्षी गुजरात टायटन या संघात डेविड मिलर , राहुल तेवतिया, राशिद खान, शारुख खान बेस्ट फिनिशर चा समावेश असणार आहे.

 

 

चेन्नई सुपर किंग:-

आयपीएल च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग या संघाला ओळखले जाते. चेन्नई सुपर किंग या संघाने सर्वात जास्त वेळा विजेतेपद जिंकले आहे. सांगायचे झाले तर या संघात MS धोनी, शिवम दुबे, मोईन अली, रविन्द्र जड़ेजा या बेस्ट आणि दिग्गज खेळाडूंचा समावेश असणार आहे.

 

 

कोलकाता नाईट राइडर्स:-

आयपीएल इतिहासात आतापर्यंत या संघाने एकदाच विजेतेपद जिंकले आहे या संघात आंद्रे रसल, रिंकू सिह, सफिन रादरर्फोर्ड , सुनील नारायण या बेस्ट फिनीशर चा समावेश असणार आहे.

 

दिल्ली कॅपिटल:-

यंदा च्या होणाऱ्या आयपीएल सीजन मध्ये दिल्ली कॅपिटल संघात हेर्री ब्रुक , ऋषभ पंत,ट्रिस्टन स्तुब्बस,अक्स़र पटेल या दिग्गज खेळाडूंचा समावेश असणार आहे.

 

मुंबई इंडियन्स:-

चेन्नई सुपर किंग संघानंतर सर्वात जास्त विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने जिंकले आहेत. यंदा च्या वर्षी या संघामध्ये मोहम्मद नबी,डी वर्ल्ड बेविस, हार्दिक पंड्या,टीम डेविड या दिग्गज अनुभवी खेळाडूंचा समावेश असणार आहे.

 

पंजाब किंग :-

एका वर्षी आक्रमक खेळी करत हा संघ फायनल मध्ये पोहोचला होता. त्या वेळी संघात मॅक्स वेल ने आक्रमक फलंदाजी करत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु 2024 च्या सीजन मध्ये जितेश शर्मा,लियाम लिविंगस्टोन,सैम कर्रन, शिकंदर रजा या बेस्ट फिनिशर चा समावेश असणार आहे.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर:-

2024 च्या आयपीएल सीजन मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघात दिनेश कार्तिक ,कैमरों ग्रीन, ग्लेन मेक्सविल या बेस्ट फिनिशर चा समावेश असणार आहे.

 

राजस्थान रॉयल्स:- शिमरॉन हिटमायर ,रोव्हमन पॉवेल, डोनोव्हन फेरेरा

सनराइज हैदराबाद :- अब्दुल समद, हेनरिच क्लासें ,ग्लेन फिलिप्स.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:- IPL 2024: जाणून घ्या मुंबई इंडियन्सची तिकिटे बुक कशी करायची ?

 

 

हे ही वाचा: अनेक वेळा अवघ्या 1 धावांमुळे हुकले या दिग्गज खेळाडूंचे शतक, सर्वात जास्त 99 धावांवर बाद झालेले दिग्गज फलंदाज

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *