- Advertisement -

हा खेळाडू करतोय रोहित शर्मा आणि विराट कोहली पेक्षा आक्रमक फलंदाजी, भारतीय संघात सामील झाल्यास भारत वर्ल्ड कप जिंकू शकले, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू.

0 5

 

 

 

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी आपल्या देशात सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे चाहते आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. आपल्या भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी असे अनेक खेळाडू भारतीय संघात आहेत.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जो खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीची पेक्षा आक्रमक फलंदाजी करत आहे.

 

2023 मध्ये आयपीएल मध्ये भारतीय क्रिकेट संघाला विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखा खेळाडू सापडला आहे. जेव्हा हा खेळाडू मैदानावर फलंदाजी साठी उतरतो तेव्हा गोलंदाज सुद्धा गोलंदाजी करायला घाबरतात.

 

तसेच या खेळाडूला यंदा म्हणजेच वर्ड कप 2023 सुद्धा भारतीय संघातून या खेळाडूला संधी दिली जाणार आहे. तर मित्रांनो त्या खेळाडूचे नाव आहे ऋतुराज गायकवाड, ऋतुराज गायकवाड हा मिडल ऑर्डर मध्ये आक्रमक फलंदाजी करणारा खेळाडू आहे.

 

ऋतुराज गायकवाड IPL 2023 मध्ये भारतीय खेळपट्ट्यांवर दहशत निर्माण करत आहे. यंदाच्या आयपीएल सिझन मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 92 धावांची उत्कृष्ट खेळी केली. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 9 षटकार लावले.

 

तसेच सोमवारी झालेल्या लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सामन्यात ऋतुराज गायकवाडने 31 चेंडूत 57 धावांची केल्या या सामन्यात त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. ऋतुराज गायकवाड हा यंदा वर्ल्ड कप मध्ये संधी मिळाली तर साहजिकच वर्ल्ड कप विजेता भारत असू शकतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.