राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का….! या खेळाडूने वैयक्तिक कारणामुळे घेतली आयपीएलमधून माघार.

0
2
राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का....! या खेळाडूने वैयक्तिक कारणामुळे घेतली आयपीएलमधून माघार.

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2024 सुरू होण्याला काही तासांचा अवधी शिल्लक असताना क्रिकेट प्रेमींना काही धक्कादायक बातमी वाचायला मिळत आहेत. काल गुरुवारी महेंद्रसिंग धोनीने आपला कर्णधार पदाचा राजीनामा दिला तर आज राजस्थान रॉयल संघाचा फिरकी गोलंदाज ॲडम झांपा याने आयपीएल 2024 मधून वैयक्तिक कारणासाठी माघार घेतली आहे. त्याच्या न खेळणयामुळे राजस्थान रॉयल संघाला मोठा फटका बसू शकतो. राजस्थान रॉयल्स संघाचा पहिला सामना लखनऊ संघाविरुद्ध 24 मार्च रोजी होणार आहे.

IPL 2024: ॲडम झांपा वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून पडला बाहेर.

IPL 2024 सुरु होण्याआधी या संघाची वाढली चिंता, संघातील मुख्य खेळाडूनेचं दिला खेळण्यास नकार;समोर आले मोठे कारण..

आयपीएल 2024 च्या लिलावात राजस्थान रॉयल्स ने ॲडम झांपाला रिटेन केले होते. ॲडम जम्पाने मागील वर्षी झालेल्या आयपीएल मध्ये सहा सामन्यात आठ बळी घेतले होते. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात त्याने तीन बळी घेत संघाला एक महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला होता. त्याने यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि रायजिंग पुणे सुपरजायट्स संघाकडून खेळला होता. आयपीएल मध्ये त्याने 20 सामन्यात 29 बळी घेतल्याची नोंद आहे.

 

ऍडम पूर्वी राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा दुखापतीमुळे बाहेर पडला होता. ऍडम आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या जागेवर कोणत्या खेळाडूला संघात घेतले याचा अद्याप खुलासा झाला नाही. आयपीएल 2020 च्या मिनी ऑक्शन मध्ये राजस्थानने चार खेळाडूंना विकत घेतले. रोमन पॉवेल, शिवम दुबे, नांद्रे बर्गर व टॉम कॅडमोर या खेळाडूंचा नव्याने सांगा समावेश झाला आहे.

राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का....!  या खेळाडूने वैयक्तिक कारणामुळे घेतली आयपीएलमधून माघार.

आयपीएल 2024 मध्ये प्ले ऑफ मध्ये राजस्थान रॉयल संघाला स्थान मिळवण्यात अपयश आले संघाने 14 पैकी सात सामन्यात विजय मिळवला तर पाच सामन्यात त्यांचा पराभव झाला. गुणतालिकेत राजस्थानचा संघ हा पाचव्या स्थानावर राहिला. राजस्थानचा संघ हा संजू सॅमसंन याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here