आपल्या प्रेमाखातर या बॉलीवूड अभिनेत्रींनी केलं धर्मपरिवर्तन,काही हिंदू असून झाल्या मुस्लीम तर काही…

आपल्या प्रेमाखातर या बॉलीवूड अभिनेत्रींनी केलं धर्मपरिवर्तन,काही हिंदू असून झाल्या मुस्लीम तर काही...


बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेमध्ये प्रेमाला कोणत्याही सीमा नाहीत. ना हि रंगभेद आहे ना हि धर्माची बंधने. लव जिहाद सारखे शब्द भले हि राजकारणामध्ये आपल्या फायद्यासाठी वापरले जातात परंतु बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये या शब्दाला काहीच मोल नाही. आज या लेखातून आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींच्या बाबतीती सांगणार आहोत ज्यांनी हिंदू मुलांसोबत लग्न करून मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे.

आपल्या प्रेमाखातर या बॉलीवूड अभिनेत्रींनी केलं धर्मपरिवर्तन,काही हिंदू असून झाल्या मुस्लीम तर काही...

आमना शरीफ :- कहीं तो होगा या सिरीयलमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात करणारी अभिनेत्री आमना शरीफने बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. २०१३ मध्ये आमना शरीफने अमित कुमारसोबत लग्न केले होते. लग्नानंतर आमना शरीफने हिंदू धर्म स्वीकारला आहे. या सुंदर जोडीला एक मुलगादेखील आहे ज्याचे नाव आर्यन कपूर असे आहे.

आपल्या प्रेमाखातर या बॉलीवूड अभिनेत्रींनी केलं धर्मपरिवर्तन,काही हिंदू असून झाल्या मुस्लीम तर काही...

मान्यता दत्त :- बॉलीवूडमधील कधीकाळची अभिनेत्री मान्यता दत्तला तर आपण सर्वजण चांगलेच ओळखतो. मान्यता दत्त हि बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याची पत्नी आहे. मान्यताने संजय दत्त सोबत ७ फेब्रुवारी २००८ मध्ये लग्न केले होते. मुस्लीम कुटुंबातील असलेल्या मान्यताने लग्नानंतर हिंदू धर्म स्वीकारला आहे.

रुबिना दिलैक :- छोटी बहु या सिरीयल मधून प्रसिद्धी मिळवणारी रुबिना दिलैक टीव्ही इंडस्ट्रीमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. रुबीनाने २०१८ मध्ये अभिनव शुक्लासोबत लग्न केले होते. रुबिनाने आता हिंदू धर्म स्वीकारला आहे. रुबीनानेही यावेळी तिचा पहिला “करवा चौथ” देखील साजरा केला. हिंदू रीति-रिवाजांचे सर्व विधी तिने पूर्ण केले.

आपल्या प्रेमाखातर या बॉलीवूड अभिनेत्रींनी केलं धर्मपरिवर्तन,काही हिंदू असून झाल्या मुस्लीम तर काही...

हिना खान :- अभिनेत्री हिना खान तर आपल्या सर्वांची चांगल्याच परिचयाची आहे. हिना खान आणि रॉकी जायसवालचे संबंध कोणापासूनहि लपू शकले नाहीत. हिना बऱ्याचदा रॉकीच्या घरी दिसली होती. गेल्या वेळचा रक्षाबंधन सण तिने आपल्या भावासोबत साजरा केला होता. हिना रॉकीसोबत प्रत्येक हिंदू उत्सव साजरा करते. हे दोघेजण लवकरच विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर, नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *