- Advertisement -

IPL 2023 MINI AUCTION LIVE: ऑस्ट्रोलियाच्या 23 वर्षाच्या पोराचे चमकले नशीब, केमरोन ग्रीनला तब्बल एवढे कोटी देऊन मुंबईइंडियन्सने केले ताफ्यात दाखल..

0 0

IPL 2023 MINI AUCTION LIVE: ऑस्ट्रोलियाच्या 23 वर्षाच्या पोराचे चमकले नशीब, केमरोन ग्रीनला तब्बल एवढे कोटी देऊन मुंबईइंडियन्सने केले ताफ्यात दाखल..


आयपीएल 2023 चे मिनी ऑक्शन आज कोची इथे सुरु झाले आहे. यंदाच्या आयपीएलसाठी 400 हून अधिक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. बोलीच्या सुरवातीलाच हैद्राबाद संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसनचे नाव पुढे आले. आणि त्याच्यावर बोली लावली गेली.

 केन विल्यमसन: सुरवातीलाच नाव आल्यामुळे त्याच्यावर कुणीही बोली लावली नाही मात्र शेवटच्या वेळी गुजरात संघाने त्याला त्याच्या बेस प्राईस मध्ये म्हणजेच 2 करोड मध्ये आपल्या संघात सामील करून घेतले आहे.

 हैरी ब्रूक्स : तर दुसऱ्या नंबरवर बोली लागलेला खेळाडू हैरी ब्रूक्स  वर 13 करोड 25 लाखांची बोली लावून सनरायजजर्सने आपल्या संघात दाखल करून घेतले आहे. इंग्लंडच्या या युवा खेळाडूने आपल्या कौशल्याने सर्वांनाच चकित केले होते. त्यामुळे जवळपास सर्वच संघ त्याच्यावर बोली लावण्यास उत्सुक होते.

त्यानंतर आयपीएलच्या अष्टपैलू खेळाडूंवर बोली लावण्यात आली ज्यात सेम करणवर सर्वांत जास्त बोली लागली. आजवरच्या आयपीएल इतिहासातील तो सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर पंजाब किंग्सने 18.50कोटी रुपये बोली लावून संघात दाखल करून घेतले आहेत.

त्यानंतर आणखी एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्यावर मोठी बोली लागेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता तो म्हणजे  ऑस्ट्रोलीयाचा अष्टपैलू खेळाडू केमरोन ग्रीन. त्याचे नाव पुकारताच सर्वच फ्रेन्चायजी बोली लावण्यासाठी सरसावले. त्याने मागील काही दिवसामध्ये आपल्या खेळाने सर्वच क्रिकेटप्रेमींना आकर्षित केले होते.

केमरोन ग्रीन

गोलंदाजी असो की फलंदाजी दोन्ही मधेही हा युवा खेळाडू जबरदस्त परफोर्म  करतोय. म्हणूनच आयपीएल मिनी लिलाव सुरु होण्याआधीच त्याच्यावर मोठी बोली लागणार असल्याची चर्चा क्रिकेटक्षेत्रात होती. त्याच्यावरमोठी बोली लावून मुंबई इंडियन्सने त्याला संघात दाखल करून घेतले आहेत. त्यासाठी मुंबईने तब्बल 17.50कोटी मोजले. आयपीएलच्या या लिलावातील तो दोन नंबरचा महागडा खेळाडू ठरलाय.

हेही वाचा:

IPL 2023 MINI AUCTION LIVE: पहिला खेळाडू 2 कोटीला तर दुसरा युवा खेळाडू विकला गेला 13 कोटी 25 लाखाला, जाणून घ्या कोनता खेळाडू कोणी घेतला विकत आणि किंमत..

18 चौकार, 2कडक षटकार… टीम इंडियात मिळत नाही संधी म्हणून, अजिंक्य रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये दाखवली आपली ताकत. गोलंदाजांना फोडून काढत शतक ठोकलेच शिवाय नावावर केले हे मोठे विक्रम..

आयपीएलमध्ये आतापर्यंत या 5 खेळाडूंनी ठोकलेत सर्वांत जास्त षटकार, एकं तर षटकार ठोकून सामना जिंकवून देण्यास आहे माहीर..

“मला आशा होती की कमीत कमी आता तरी” बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतसुद्धा जागा न मिळाल्यामुळे नाराज झाला हा स्टार खेळाडू, सोशल मिडियावर जगजाहीर केली आपली नाराजी..!


 

Leave A Reply

Your email address will not be published.