जगातील नंबर 1 गोलंदाज बनल्यानंतर ‘मोहम्मद सिराज’ झाला भावूक, 2020 मध्ये निधन झालेल्या वडिलांच्या आठवणीमध्ये शेअर केली इमोशनल स्टोरी..
जगातील नंबर 1 गोलंदाज बनल्यानंतर मोहम्मद सिराज झाला भावूक, 2020 मध्ये निधन झालेल्या वडिलांच्या आठवणीमध्ये शेअर केली इमोशनल स्टोरी.. ICC ने 20 सप्टेंबर रोजी एकदिवशीय फोर्मेटमधील नवीनतम ICC क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी भारतीय संघाचा स्टार युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने(Mohmmad Siraj) मोठी झेप घेत एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान काबीज केले आहे. आशिया चषक स्पर्धेच्या… Read More »