IPL Teams Brand Value: 18 वर्षात तब्बल एवढी वाढली आयपीएल संघांची Brand Value, या संघाची आहे सर्वांत जास्त Brand Value; आकडा पहाच..
IPL Teams Brand Value: इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि महागडी क्रिकेट लीग आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू दरवर्षी वाढत आहे. 2008 पासून सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये आधी 8 संघांचा समावेश होता त्यानंतर 2022 पासून या स्पर्धेत 10 संघ सहभागी होत आहेत. 2022 साली गुजरात टायटन्स (GT) आणि लखनौ सुपर जाईटस(LSG) यांचा अधिकारक … Read more