Asia Cup 2023: मोहम्मद सिराजने रचला इतिहास, क्रिकेटच्या 91 वर्षामध्ये कोणताही गोलंदाज करू शकला नव्हता अशी कामगीरी..!
Asia Cup 2023: मोहम्मद सिराजने रचला इतिहास, क्रिकेटच्या 91 वर्षामध्ये कोणताही गोलंदाज करू शकला नव्हता अशी कामगीरी..! भारतीय संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करून आशिया चषक (आशिया चषक २०२३) चे विजेतेपद पटकावले आहे. या पुरस्काराचे सर्वात मोठे श्रेय स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला जाते. मोहम्मद सिराजने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत एकट्याने श्रीलंकेचा… Read More »