शानदार..जबरदस्त…जिंदाबाद…कर्णधार केएल राहुलने मारला एवढा जबरदस्त षटकार की चेंडू थेट मैदानाच्या बाहेर,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
शानदार..जबरदस्त…जिंदाबाद…कर्णधार केएल राहुलने मारला एवढा जबरदस्त षटकार की चेंडू थेट मैदानाच्या बाहेर,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल. काल भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यातील दुसरा एकदिवशीय सामना इंदोरच्या होळकर मैदानावर खेळवला गेला. ज्यात टीम इंडियाने ऑस्ट्रोलीयाचा पराभव करत या सामन्यासह 3सामन्याची मालिका ही आपल्या नावावर केली. भारतीय संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही खेळाडूंनी लौकिकाला साजेशी खेळी करत संघाला विजय… Read More »