कौशल्य असूनही या 5 खेळाडूंचे क्रिकेट करिअर जास्त फुलले नाही, बीसीसीआयने मुद्दाम दिली नाही जास्त संधी…
संपूर्ण जगभरात क्रिकेट चे वेड वाढत चालले आहे. तसेच दिवसेंदिवस क्रिकेट चे वेड हे वाढतच चालले आहे. तसेच लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे सध्या कंपिटेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
काही खेळाडू असे सुद्धा आहेत की चांगला परफॉर्मन्स असताना देखील आपली जागा संघात वाचवू शकले नाहीत. या मागे अनेक कारणे असू शकतात. तर चला या लेखात आम्ही अश्या 5 खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांचा चांगला परफॉर्मन्स असताना सुद्धा जाणून बुजून त्यांचे क्रिकेट करियर अस्तित्वात आणले.
View this post on Instagram
आकाश चोप्रा:-
आकाश चोप्रा हा भारतीय क्रिकेट संघातील एक जबरदस्त फलंदाज होता. कमी वेळात आकाश ने भरपूर धावा केल्या होत्या परंतु एवढं करून सुद्धा आकाशला टीम इंडिया मध्ये जास्त वेळ राहता आले नाही.
उच्च श्रेणी मध्ये आकाश ने 162 सामने खेळून 10839 धावा काढल्या यामध्ये आकाश ने 29 शतके आणि 53 अर्धशतके झळकावली होती.
यूसुफ पठान:-
भारतीय संघाचे जबरदस्त आणि हिटर फलंदाज म्हणून यूसुफ पठान ला ओळखले जायचे. चांगला परफॉर्मन्स असून सुद्धा त्या ला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. यूसुफ पठान ने वन डे करियर मध्ये 57 मॅचेस खेळल्या. 57 मॅचेस मध्ये युसुफ ने 810 धावा काढल्या. या दरम्यान युसुफ पठाण ने 2 शतके आणि 3 अर्थ शतके केली.

इरफान पठाण:-
युसुफ पठाण चा छोटा भाऊ इरफान पठाण हा सुद्धा एक वेळ भारतीय संघाचा हिसा होता. जबरदस्त गोलंदाजी करत इरफान पठाण ने कमी काळात टीम इंडिया मध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. परंतु एका सामन्यादरम्यान खेळताना दुखापत झाल्यामुळे त्यांचे करियर धोक्यात आले.
इरफान पठाण हा ऑल राऊंडर खेळाडू होता. करियर बद्दल बोलायचं म्हटल तर 120 विकेट घेऊन 1544 धावा 120 सामन्यात केल्या होत्या.
इमरान नजीर :-
पाकिस्तान संघाचा उत्कृष्ठ खेळाडू म्हणून इमरान नजीर ला ओळखले जायचे. पाकिस्तान संघाचा शानदार फलंदाज असून सुद्धा पुढे इमरान चे करियर संपुस्थात आले. इमरान ने आपल्या वन डे करियर मध्ये 79 मॅचेस खेळल्या त्यामध्ये त्याने 1895धावा केल्या तसेच यात 2 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली.
क्रिस लिन:-
ऑस्ट्रिलिया संघाचा सर्वात मोठा हिटर म्हणून क्रिस लिन ला ओळखले जायचे. क्रिस लिन मोठमोठे शॉट खेळण्यासाठी पारंगत होता. याच्या करियर बद्दल बोलायचे म्हंटले तर T 20 आतंरराष्ट्रीय मध्ये 18 सामने खेळून 291 धावा बनवल्या होत्या. तसेच 4 वन डे मॅच मध्ये 75 धावा बनवल्या होत्या.
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..