हे आहेत क्रिकेट इतिहासातील 4 मोठे विक्रम जे कधीही कोणताच खेळाडू मोडणार नाहीत, एका खेळाडूने तर 19 धावांत 8 बळी घेतले.
क्रिकेट आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात सर्वाधिक पसंती ही क्रिकेट खेळाला मिळते आहे. आपल्या देशात अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. क्रिकेट क्षेत्रात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. काही दिग्गज खेळाडू ची दिग्गज रेकॉर्ड सुद्धा आहेत. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला क्रिकेट क्षेत्रातील मोठे 5 विक्रम कोणते याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 8 विकेट्स घेण्याचा विक्रम
एकदिवसीय सामन्यात 19 धावांत 8 बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास या खेळाडूच्या नावावर आहे. हा क्रिकेट इतिहासातील विक्रम त्याने 2001 मध्ये केला होता. आज 23 वर्ष उलटून गेली तरीसुद्धा आजपर्यंत हा रेकॉर्ड कोणताच खेळाडू मोडू शकला नाही.
पफर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 61760 धावा करण्याचा विक्रम इंग्लिश क्रिकेटपटू सर जॅक हॉब्स या खेळाडूच्या नावावर आहे आणि हा पराक्रम करणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक २६४ धावांची खेळी करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. 2014 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध हा पराक्रम केला होता. डबल शतक मारणारे खेळाडू भारतात कमीच आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाचे माजी फलंदाज डॉन ब्रैडमैन ने क्रिकेटमध्ये 99.94 च्या सरासरीने धावा करण्याचा विक्रम आपल्या नावी केला आहे. हा रेकॉर्ड तोडणे जगातील कोणत्याच खेळाडूला शक्य नाही.