पहिल्या पत्नीकडून परवानगी घेऊन टीम इंडियाच्या या खेळाडूने आपल्यापेक्षा 28 वर्षांनी लहान मुलीसोबत केले लग्न, दिसायला आहे बॉलीवूड अभिनेत्री एवढी सुंदर..!

0

भारतीय क्रिकेटपटूंचे दुसरे लग्न ही काही मोठी किंवा नवीन गोष्ट नाही. विनोद कांबळी, जवागल श्रीनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, योगराज सिंग, दिनेश कार्तिक असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी दोन लग्न केले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा क्रिकेटरबद्दल सांगणार आहोत ज्याने दोन लग्न केले होते पण दुसरे लग्न त्याच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान मुलीसोबत केले होते. होय, आम्ही बोलत आहोत माजी क्रिकेटर अरुण लाल यांच्याबद्दल.

अरुण लाल यांनी 2022 मध्ये त्याच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले. त्यांच्या पत्नीचे नाव बुलबुल साहा आहे. असे सांगण्यात आले की, दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या पत्नीकडून परवानगी घेऊन टीम इंडियाच्या या खेळाडूने आपल्यापेक्षा 28 वर्षांनी लहान मुलीसोबत केले लग्न, दिसायला आहे बॉलीवूड अभिनेत्री एवढी सुंदर..!

अरुणच्या पहिल्या पत्नीबद्दल बोलायचे झाले तर, तिचे नाव रीना होते. या दोघांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. यामुळे अरुणने दुसरे लग्न करण्याचा विचार केला. या लग्नाआधी अरुणने आपल्या माजी पत्नीकडूनही मान्यता घेतली होती.

त्यांच्या लग्नानंतर, अरुण लाल यांनी 2 जुलै 2022 रोजी प्रकृती आणि वैयक्तिक कारणांमुळे बंगाल रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. हनीमून साजरा करण्यासाठी त्यांनी कोचिंग पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. बुलबुलने त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते की, हे पहिल्या नजरेतील प्रेम नव्हते. एका पार्टीत आम्ही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटलो.

पहिल्या पत्नीकडून परवानगी घेऊन टीम इंडियाच्या या खेळाडूने आपल्यापेक्षा 28 वर्षांनी लहान मुलीसोबत केले लग्न, दिसायला आहे बॉलीवूड अभिनेत्री एवढी सुंदर..!

अरुण लाल यांनी भारतासाठी 16 कसोटी सामने आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने अनुक्रमे 729 आणि 122 धावा केल्या. त्याचा कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ९३ आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्याच्या नावावर फक्त 1 अर्धशतक आहे. (cricketer arun lan love story with bulbul shaha)


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर.. धोनी- सेहवागचा मोठा विक्रम होणार ध्वस्त?

Leave A Reply

Your email address will not be published.