“माझ्या मुलीला ती मला बोलू पण देत नाही.” पत्नी हसीन जहाँच्या वागणुकीवर शेवटी मोहम्मद शमीने केला मोठा खुलासा, बोलतांना भावून होऊन कोसळले रडू; पहा व्हिडीओ..

"माझ्या मुलीला ती मला बोलू पण देत नाही." पत्नी हसीन जहाच्या वागणुकीवर शेवटी मोहम्मद शमीने केला मोठा खुलासा, बोलतांना भावून होऊन कोसळले रडू; पहा व्हिडीओ..

मोहम्मद शमी-हसीन जहाँ : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी सध्या क्रिकेटपासून दूर आहे.वर्ल्ड कपपासून मोहम्मद शमी दुखापतीतून सावरत आहे. दरम्यान, मोहम्मद शमीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या क्रिकेटबद्दल नसून त्याच्या मुलीबद्दल आहेत. मोहम्मद शमी म्हणतो की, त्याची पत्नी त्याला भेटू देत नसल्यामुळे तो बराच काळ आपल्या मुलीला भेटू शकला नाही.

एका कार्यक्रमात मोहम्मद शमीला त्याची मुलगी आयराबद्दल विचारले असता तो भावूक झाला. टीम इंडियाचा क्रिकेटर म्हणाला की मला माझ्या मुलीची खूप आठवण येते, मी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती (हसीन जहाँ) परवानगी देत नाही. मोहम्मद शमीने सांगितले की, आजपर्यंत तिने मला  मुलीला भेटू दिलेले नाही.

"माझ्या मुलीला ती मला बोलू पण देत नाही." पत्नी हसीन जहाच्या वागणुकीवर शेवटी मोहम्मद शमीने केला मोठा खुलासा, बोलतांना भावून होऊन कोसळले रडू; पहा व्हिडीओ..

मोहम्मद शमी-हसीन जहाँ बरेच दिवसांपासून वेगळे राहतात.

मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ जवळपास 6 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. 2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते आणि तेव्हापासून ती शमीपासून वेगळी झाली होती. शमी आणि त्याच्या पत्नीशी संबंधित प्रकरण पोलिस आणि कोर्टापर्यंत पोहोचले होते. मात्र, नंतर हसीन जहाँ वेगळी झाली आणि शमीची मुलगी हसीन जहाँसोबत राहते.

"माझ्या मुलीला ती मला बोलू पण देत नाही." पत्नी हसीन जहाच्या वागणुकीवर शेवटी मोहम्मद शमीने केला मोठा खुलासा, बोलतांना भावून होऊन कोसळले रडू; पहा व्हिडीओ..

मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्यात एवढी गडबड असताना तो टीम इंडियाच्या बाहेर होता. पण नंतर शमीने पुनरागमन केले आणि 2019 च्या विश्वचषकानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. 2023 साली भारतात झालेल्या विश्वचषकात मोहम्मद शमी टीम इंडियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने केवळ 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *