बॉलीवूडच्या ‘या’ 5 अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंगचे अफेअर, एकीसोबतचा तर पर्सनल फोटो देखील झाला होता तुफान व्हायरल..

बॉलीवूडच्या 'या' 5 अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंगने अफेअर, एकीसोबतचा तर पर्सनल फोटो देखील झाला होता तुफान व्हायरल..

 युवराज सिंग: क्रिकेट आणि बॉलीवूडचे खूप घट्ट नाते आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी बॉलीवूड अभिनेत्रींशी लग्न केले असून, त्यांच्यापैकी अनेकांचे अफेअर असल्याच्या चर्चा आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील त्या दिग्गज खेळाडूबद्दल सांगणार आहोत, ज्याने बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न केले आहे, पण त्याआधी त्याचे अनेक अफेअर्सही समोर आले होते, आतापर्यंत तुम्ही त्या खेळाडूचे नाव ओळखले असेलही. पण ओळखले नसेल तर आम्ही सांगतो.

आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो म्हणजे टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू ‘युवराज सिंग’ आहे. युवराज ची क्रिकेट कारकिर्द जेवढी चर्चेचा विषय होती तेवढच त्याचे पर्सनल आयुष्यसुद्धा चर्चेचा विषय बनले होते.

बॉलीवूडच्या 'या' 5 अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंगने अफेअर, एकीसोबतचा तर पर्सनल फोटो देखील झाला होता तुफान व्हायरल..

लग्नाआधी युवराजच्या अनेक अभिनेत्रीसोबत होते अफेअर.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू ‘युवराज सिंग’ जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या शानदार फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखला जात होता, परंतु याशिवाय एक काळ असाही होता जेव्हा युवीची ओळख लव्हर बॉय म्हणून होती. खेळण्याच्या दिवसात, युवीच्या अनेक मैत्रिणी होत्या, ज्यात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावे होती.

प्रिती झिंटा:

युवराज सिंगचे अफेअर असलेल्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिचे सुद्धा नाव येते. युवीच्या प्रिती झिंटासोबतच्या नात्याच्याही चर्चा होत्या, जेव्हातो आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळत होता, तेव्हा त्याचे असे काही फोटोही समोर आले होते, जे पाहता हे संपूर्ण प्रकरण स्पष्टपणे दिसत होते. मात्र, लग्नानंतर प्रीतीने एका निवेदनात म्हटले होते की, ती युवराजला तिच्या भावाप्रमाणे मानते.

बॉलीवूडच्या 'या' 5 अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंगने अफेअर, एकीसोबतचा तर पर्सनल फोटो देखील झाला होता तुफान व्हायरल..

किम शर्मी:

किम शर्मी आणि युवी बराच काळ एकमेकांना डेट करत होते. त्यांचे ब्रेकअप झाले असले तरी ते सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात. त्यांची प्रेम कहाणी तर एवढी फुलली होती की , त्यावेळी सर्वत्र त्यांच्या दोघांच्या अफेअरची चर्चा होत होती. प काही दिवसातच हे नाते तुटले आणि यासाठी किम ने युवराजचे दुसऱ्या अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचे कारण दिले होते.

 

Kim Sharma Enjoy Vacations | Kim Sharma को पसंद है छुट्टियों पर जाना घूमने, Leander Paes के साथ स्पॉट हुई गोवा में वेकेशन मनाती हुईं...

 

दीपिका पदुकोन:

युवराजचे अफेअर असलेल्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये बॉलीवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचेही नाव येते. युवराज सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या नात्याबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकले असेलच, कारण त्यांच्या प्रेमाच्या चर्चा खूप चर्चेत होत्या. ही घटना तेव्हा घडली जेव्हा ,युवी भारतीय संघाचा सामना जिंकणारा खेळाडू बनला होता आणि दीपिका इंडस्ट्रीत नवीन होती आणि युवी तिच्या डिंपलच्या प्रेमात पडला होता.

या 3 क्रिकेटरसोबत होते अभिनेत्री दीपिका पदुकोनचे अफेअर, एकासोबत तर भर मैदानात केलं होत असं काम...

पण जेव्हा युवराज आणि दीपिका एकत्र असल्याची बातमी समोर आली, तेव्हा भारताचा त्यावेळीचा कर्णधार  महेंद्रसिंग धोनी आणि दीपिका एकमेकांना डेट करत असल्याची बातमीही चर्चेत आली. धोनी आणि युवराजही त्यावेळी चांगले मित्र होते, पण युवराज जेव्हा दीपिकाच्या प्रेमात पडला तेव्हा माहीने  त्याचे पावले मागे घेतली. तिघांनीही असे काहीही कबूल केले नसले तरी, दीपिका त्यावेळी माहीसोबत दिसली होती आणि तिचे सामने पाहण्यासाठी ती ऑस्ट्रेलियालाही आली होती.

मिनिषा लांबा:

युवराज सिंगच्या लव्ह लाईफमध्ये सुंदर अभिनेत्री मिनिषा लांबाचे नावही सामील आहे. एकदा युवराज आणि मिनिषाचा किसिंग सीन कॅमेऱ्यात कैद झाला होता, तेव्हा मीडिया आणि लोकांनी दोघांना गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा दर्जाही दिला होता. मात्र, एका मुलाखतीदरम्यान लांबा यांनी युवीला फक्त एक मित्र म्हणत या प्रकरणाला स्थगिती दिली होती.

असिन :

बॉलीवूडच्या 'या' 5 अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंगने अफेअर, एकीसोबतचा तर पर्सनल फोटो देखील झाला होता तुफान व्हायरल..

गजनी चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या असिनचाही युवराज सिंगच्या गर्लफ्रेंडच्या यादीत समावेश होता. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर केले होते. पण कालांतराने त्यांचे नातेही संपुष्टात आले. यानंतर त्याने 30 नोव्हेंबर 2016 रोजी बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्न केले. आता युवराज आपल्या आयुष्यात आणि त्याच्या सर्व गर्लफेंड त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *