क्रिकेट मध्ये येण्यापूर्वी हे 5 खेळाडू करत होते दुसरीकडे जॉब, एक खेळाडू तर होता आर्मी ऑफिसर..
भारतात क्रिकेट प्रेमी अनेक आहेत. अनेक लोक भारतामध्ये क्रिकेट चे दिवाणे आहेत लहान मुलापासून ते थोर माणसांपर्यंत अनेक क्रिकेटप्रेमी देशात आहेत. भारतीय क्रिकेट टीम ही सर्वाधिक उत्कृष्ट संघ आहे. तसेच क्रिकेट मध्ये करियर करायच्या आधी अनेक खेळाडू दुसरीकडे जॉब करत होते.
तर मित्रांनो या लेखात आज आपण तुम्हाला अश्या 5 खेळाडू बद्दल सांगणार आहे जे क्रिकेट मध्ये येण्या आधी

दुसरीकडे जॉब आणि नोकरी करायचे. तर जाणून घेऊया सविस्तर.
शेल्डन कॉट्रेल:-
शेल्डन कॉट्रेल हा वेस्ट इंडिज या देशाचा राइट हंडेड फास्टर गोलंदाज आहे. शेल्डन कॉट्रेल क्रिकेट मद्ये येण्याच्या पूर्वी शेल्डन कॉट्रेल हे आर्मी मध्ये होते. जेव्हा शेल्डन कॉट्रेल विकेट घेतो तेव्हा सलाम करून आपला आनंद व्यक्त करत असतो. तसेच क्रिकेट नंतर ते अजून सुद्धा आपल्या देशाची सेवा करण्याची महान कार्य करतात.
शेन बॉण्ड:-
शेन बॉण्ड हे न्यूजलंड संघाचे फास्टर गोलंदाज म्हणून ओळखले जातात. क्रिकेट मध्ये येण्यापूर्वी शेन बॉण्ड हे ट्रॅफिक पोलिस अधिकारी होते. तसेच अत्यंत कमी लोकांना माहीत आहे की शेन बॉण्ड हे ट्रॅफिक पोलिस पोलिस होते.
मारनश लबुशने:-
मारनश लबुशने हा एक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून मारनश लबुशने ला ओळखले जाते. क्रिकेट मध्ये येण्याच्या पूर्वी मारनश लबुशने हा कॅमेरामन होता.
नाथन लियोन:-
नाथन लियोन हा एक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. नाथन लियोन हा ऑस्ट्रेलिया संघाचा स्पिनर गोलंदाज आहे. सुरुवातीस क्रिकेट मध्ये येण्यापूर्वी नाथन लियोन हा ग्राउंडमन चे जॉब करायचा नंतर आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन तो ऑस्ट्रेलिया संघाचा स्पिनर गोलंदाज बनला.
महेंद्रसिंग धोनी:-
महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा कर्णधार तसेच उत्कृष्ठ खेळाडू म्हणून जगभर ओळखला जातो. महेंद्र सिंग धोनी क्रिकेट मध्ये येण्याच्या पूर्वी रेल्वे मध्ये तिकिट चेकर चे काम करायचं. नंतर प्रगती करत करत महेंद्रसिंह धोनी ने क्रिकेट मध्ये एंट्री केली. नंतर टीम इंडिया आणि भारत सरकार ने महेंद्रसिंह धोनी ला भारतीय टेरीटोरियाल आर्मी मध्ये मोठ्या पदावर नियुक्त केले.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..