- Advertisement -

यंदा च्या वर्षी केवळ हे 4 संघच पोहचणार प्लेऑफचा मध्ये,ख्रिस गेलने IPL 2023 बद्दल केली मोठी भविष्यवाणी

0 0

 

 

 

 

 

आपल्या देशात क्रिकेट खेळला सर्व खेळामध्ये जास्त पसंती दिली जाते. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जनाला क्रिकेट चे वेड आहे. तसेच प्रत्येक वर्षी आपल्या देशातील तरुण पिढी आयपीएल T20 ची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असते.

 

आपल्या देशात कालपासून आयपीएल चा 16 व्या सिझन ला सुरुवात झाली आहे. काल पहिलाच सामना हा चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघामध्ये झाला या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपर किंग संघाला 5 गडी राखून बाद केले. तसेच आज ख्रिस गेल ने आयपीएल बद्दल एक भविष्यवाणी केली आहे की कोणता संघ प्ले ऑफ पर्यंत पोहचेल या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.

 

 

ख्रिस गेलने एका व्हिडिओ मध्ये असे जाहीर केले की, 5 वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघ, तसेच मागील वर्षी अंतिम फेरीतील पोहचलेला संघ राजस्थान रॉयल्स आणि 2022 ची गतविजेती गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यंदा च्या वर्षी सुद्धा प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

 

ख्रिस गेल बद्दल सांगायचे झाले ते ख्रिस गेल हा आयपीएलचा सर्वोत्तम आक्रमक फलंदाज होता. एकदा ख्रिस गेल ने फलंदाजी ला सुरुवात केली की भले भले गोलंदाज घाबरतात. त्यामुळे आयपीएल मध्ये ख्रिस गेल च्या नावावर असंख्य विक्रम आहेत.

 

 

 

 

ख्रिस गेल च्या आयपीएल कारकिर्दी बद्दल सांगायचे झाले तर ख्रिस गेल ने आयपीएल मध्ये सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स. संघात खेळून केली. त्यानंतर तो आरसीबीमध्ये गेला. ख्रिस गेल शेवटचा सामना हा किंग्ज पंजाब या संघातून खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये एकूण 142 सामने खेळले आणि 4965 धावा काढल्या.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.