CSK vs LSG Dream 11 Team: चुकुनही या खेळाडूंना तुमच्या ड्रीम 11 संघात घेऊ नका, गमवावे लागतील सर्व पैसे..!

0
2
CSK vs LSG Dream 11 Team: चुकुनही या खेळाडूंना तुमच्या ड्रीम 11 संघात घेऊ नका, गमवावे लागतील सर्व पैसे..!

CSK vs LSG Dream 11: चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आजच्या सामन्यात चाहत्यांचे मनोरंजन होण्याची अपेक्षा आहे. चेन्नई सुपर किंग्जने या मोसमात घरच्या मैदानावर तीन सामने जिंकले आहेत. लखनौ आणि चेन्नई या दोन्ही संघांची कामगिरी चांगली झाली आहे, परंतु गुणतालिकेत स्थान वेगळे आहे.

CSK vs LSG Dream 11 Team: चुकुनही या खेळाडूंना तुमच्या ड्रीम 11 संघात घेऊ नका, गमवावे लागतील सर्व पैसे..!
CSK vs LSG Dream 11 Team

चेन्नई सुपर किंग्जने रुतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, शिवम दुबे आणि धोनी यांची चमकदार फलंदाजी पाहिली आहे. केएल राहुलने लखनौ सुपर जायंट्ससाठी चांगला फॉर्म दाखवला आहे. या सामन्यातही त्याच्याकडून धावा होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही संघ संतुलित आहेत. मॅचची ड्रीम इलेव्हन महत्त्वाची असून येथे असे खेळाडू आहेत ज्यांना संघापासून दूर ठेवले पाहिजे.

CSK vs LSG Dream 11 Team: या खेळाडूंना ड्रीम 11 पासून दूर ठेवा

दीपक हुडा, आयुष बडोनी, रवी बिश्नोई, यश दयाल, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, दीपक चहर, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, महेंद्रसिंग धोनी, मोहसिन खान.

CSK vs LSG Dream 11 Team: चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्यासाठी या खेळाडूंना ड्रीम 11 मध्ये ठेवा.

  • कर्णधार: केएल राहुल,
  • उपकर्णधार: रुतुराज गायकवाड,
  • यष्टिरक्षक: क्विंटन डी कॉक, केएल राहुल, निकोलस पूरन
  • फलंदाज: शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, अष्टपैलू: रवींद्र जडेजा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, मोईन अली.
  • गोलंदाज: मुस्तफिझूर रहमान, मथिशा पाथिराना

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स (CSK vs LSG) यांच्याविरुद्धच्या सामन्यांमध्ये अष्टपैलूंची संख्या वाढवता येऊ शकते. अष्टपैलू असल्याने जास्त गुण मिळण्याची शक्यता आहे. निव्वळ फलंदाज किंवा गोलंदाज तोच ठेवला पाहिजे जो सध्या चांगल्या फॉर्ममधून जात आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स (CSK vs LSG) यांच्याविरुद्धच्या सामन्यांमध्ये अष्टपैलूंची संख्या वाढवता येऊ शकते. अष्टपैलू असल्याने जास्त गुण मिळण्याची शक्यता आहे.

CSK vs LSG Dream 11 Team: चुकुनही या खेळाडूंना तुमच्या ड्रीम 11 संघात घेऊ नका, गमवावे लागतील सर्व पैसे..!

निव्वळ फलंदाज किंवा गोलंदाज तोच ठेवला पाहिजे जो सध्या चांगल्या फॉर्ममधून जात आहे. ड्रीम इलेव्हनमध्ये निवड न झालेल्या खेळाडूंबाबतही कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे. जे खेळाडू सध्या फॉर्म दाखवत आहेत आणि ते आपापल्या संघाचे ट्रम्प कार्ड ठरू शकतात, अशा खेळाडूंना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ड्रीम इलेव्हन बनवणाऱ्या चाहत्यांना कामगिरी चांगली असेल तरच गुण मिळतात.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here