- Advertisement -

IPL 2023 मध्ये CSK या 4 खेळाडूंच्या मदतीने मोठा खेळू शकते, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.

0 8

 

 

 

 

हंगामी 2023 ची आयपीएल 31 मार्च रोजी सुरू होणार आहे. आयपीएल चा पहिलाच सामना हा चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघामध्ये होणार आहे. तरुणांना आयपीएल चे मोठे वेड आहे.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या 4 खेळाडू बद्दल सांगणार आहे जे चेन्नई संघातील खेळाडू उद्या सामन्यात मोठा डाव खेळू शकतात, तर चला जाऊन घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

 

 

सॅम करण:-

 

2022 मध्ये सॅम करण ला दुखापत झाल्यामुळे त्याला आयपीएल मध्ये खेळता आले नाही मात्र पुढील आयपीएल साठी त्याने नाव दिले आहे त्यामुळे चेन्नईसाठी ड्वेन ब्राव्होची जागा घेणारा सॅम करण हा अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.

 

 

बेन स्टोक्स:-

 

बेन स्टोक्स हा एक अष्टपैलू खेळाडू आहे जो गेल्या हंगामात आयपीएलमध्ये खेळला नव्हता. स्टोक्स पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळला तर चेन्नईचा संघ त्याच्यावर सट्टा लावण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण बेन स्टोक्स हा अत्यंत तुफानी फलंदाज आहे.

 

 

अॅडम झाम्पा:-

 

अॅडम जम्पा आधी आरसीबीकडून खेळायचा. परंतु पुढील आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज अॅडम झम्पा याच्यासाठी जाण्याची शक्यता आहे आणि तो सीएसकेसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.

 

 

दिनेश बाना:-

 

दिनेश एक चांगला हिटर तसेच आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर तो एक विकेटपर सुद्धा आहे. पुढील वर्षी दिनेश ला चेन्नई टीममध्ये समाविष्ट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.