Sports Feature

DC vs GG Dream11 team Prediction: कोण जिंकेल आजचा सामना? हे खेळाडू बनु शकतात तुम्हाला करोडपती, अशी बनवा 11 खेळाडूंचा संघ..

DC vs GG Dream11 team Prediction: कोण जिंकेल आजचा सामना? हे खेळाडू बनु शकतात तुम्हाला करोडपती, अशी बनवा 11 खेळाडूंचा संघ..


ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे १६ मार्च रोजी महिला प्रीमियर लीग २०२३ च्या १४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात जायंट्सशी होईल. या सामन्यासाठी ड्रीम 11टिम कशी बनवावी ? कोणते खेळाडू जास्तीत जास्त फेंटशी पॉईंट्स जिंकून देतील? कोणत्या खेळाडूला कर्णधार व कोणत्या खेळाडूला उपकर्णधार करावे? पिच रिपोर्ट कसा असेल? हे सगळ आज येथे आपण पाहणार आहोत.

DC vs GG Dream11 team Prediction

सामन्याची डिटेल्स ( WPL: DC vs GG MATCH DETAILS)

१६ मार्च रोजी महिला प्रीमियर लीग २०२३ च्या १४ वा सामना आज Brabourne Stadium  मुंबई या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेतील या दोन संघांच्या स्थितीत सध्या  कमालीची तफावत आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. दुसरीकडे, गुजरात जायंट्सने चार सामने गमावले असून केवळ एक जिंकला आहे. प्लेऑफमधील जागा DC साठी निश्चित वाटत असताना, GG चा पुढचा रस्ता खडतर आहे.  जर हा सामना दिल्लीने जिंकल्यास गुजरातचे प्लेओफ खेळण्याचे स्वप्न स्वप्नच बनून राहील.

हे दोन्ही संघ याआधी लीगमध्ये एकदा आमनेसामने आले होते. त्या स्पर्धेत गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकांत 9 बाद 105 धावाच रोखल्या. शफाली वर्माच्या २८ चेंडूंत ७६ धावांच्या गडगडाटीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने एकही विकेट न गमावता अवघ्या ७.१ षटकांत विजय मिळवला.

सामण्याचे ठिकाण : Brabourne Stadium Mumbai

सामन्याची वेळ: रात्री 7:30

असे असतील दोन्ही संघ (probable team 11 of GG & DC in today match)

DC vs GG Dream11 team Prediction

 

दिल्ली कॅपिटल्स (DCW): जेमिमाह रॉड्रिग्स, मेग लॅनिंग (सी), शफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिझान कॅप, तितास साधू, अॅलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मान, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासेन, स्नेहा दीप्ती , अरुंधती रेड्डी, अपर्णा मंडल

गुजरात (GUJRAT GIANTS W) :

अॅश्ले गार्डनर, बेथ मुनी (सी), सोफी डंकले, अॅना सदरलँड, हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन, स्नेह राणा, एस मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, डी हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी , पारुनिका सिसोदिया, शबनम शकील

 कर्णधार आणि उपकर्णधार-Captain & Vice-Captain For Today DC vs GG Dream 11 Team Today

 

दिल्लीची स्टार खेळडू शेफाली वर्मा (Shefali Verma) ही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून या सामन्यात कर्णधार पदासाठी ती चांगली खेळाडू आहे. गेल्या सामन्यात जरी शेफाली शून्यावर बाद झाली असली तरीसुद्धा शेफाली ला तुम्ही कर्णधार म्हणून  या सामन्यासाठी तुमच्या संघात जाग देऊ शकता.  शिवाय उपकर्णधार पदासाठी तुमच्या संघात जागा देण्यासाठी मारिजैन कप्प बेस्ट खेळडू ठरू शकते. गेल्या सामन्यामध्ये तिने चांगली कामिगरी करून जास्त फेंटसी पॉईंट्स मिळवून दिले होते.

आजच्या सामन्यासाठी यष्टीरक्षक कोणाला बनवावे?-  Wicket Keeper For Today DC vs GG Dream 11 Team Today

संघासाठी विकेट किपर हा खूप महत्वाचा असतो. विकेट किपर हा फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्हीतून फेंटसी पॉईंट्स मिळवून देऊ शकतो. म्हणूनच आजच्या या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून तुमच्या संघात तानिया भातीया ला संधी देऊ शकता. मागच्या अनेक सामन्यात तिने चांगली कामगिरी करून  फेंटसी पॉईंट्स मिळवून दिले आहेत.

फलंदाज- Batsman For Today DC vs GG Dream 11 Team Today

शफाली वर्मा व्यतिरिक्त, मेग लॅनिंग आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांच्या उपस्थितीमुळे डीसीच्या फलंदाजीला बळ मिळत आहे. त्यामुळे हे खेळाडू तुमच्या संघात असणे खूप गरजेचे आहे.  हरलीन देओलने गुजरात जायंट्ससाठी मधल्या फळीत फलंदाजीचे चांगले योगदान दिले आहे. ती सुद्धा चांगली लयीत असून तुमच्या संघाला जास्त पॉईंट्स मिळवून देऊ शकते.

 

आजच्या सामन्यासाठी गोलंदाज कोण असतील?  Bowlers For Today DC vs GG Dream11 Team Today

गोलंदाजांची निवड करण्याची झाली तर,  शिखा पांडे अलिकडच्या सामन्यांमध्ये सातत्याने विकेट घेत आहे. तारा नॉरिसनेही  तिला चांगली  साथ दिली आहे. हे दोन गोलंदाज जवळपास सर्वच सामन्यांमद्धे विकेट्स मिळवत आहेत. तुमच्या संघाची गोलंदाजीची फळी मजबूत करण्यासाठी मानसी जोशीला देखील संघामध्ये सहभागी करून घेऊ शकता.

असा असेल अंतिम 11 खेळाडूंचा संघ- WPL: DC vs GG Dream 11 Team For Head To Head Match

कर्णधार: शेफाली वर्मा

उपकर्णधार: मारिझान कॅप

यष्टिरक्षक : सुषमा वर्मा

फलंदाज: मेग लॅनिंग, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, शफाली वर्मा

अष्टपैलू: मारिझान कॅप, ऍशलेग गार्डनर, किम गर्थ

गोलंदाज: शिखा पांडे, मानसी जोशी, तारा नॉरिस

DC vs GG Dream11 team Prediction
DC vs GG Dream11 team Prediction

हे ही वाचा..

“ये तो सस्ता हरभजन सिंह निकला” शुभमन गिल च्या गुगलीवर स्टेडियम मधील लोकांनी केला एकच कल्ला.   शुभमनची बॉलिंग पाहून विराट-रोहितला हसू आवरता आले नाही, VIDEO झाला व्हायरल

रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार

चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…

Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,