दिल्ली कॅपिटल ने या खेळाडूला सोडले नसते तर आज एक नंबर ला असता संघ, टीम ने १३ बॉल्स मध्ये केल्या ४८ धावा

आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल चा दुसऱ्या संघांनी घाम घाम काढला आहे. जे की अस म्हणता येईल नाव मोठे आणि लक्षण खोटे. या हंगामात दिल्ली चे आतापर्यंत दोन सामने झाले मात्र दोन्ही सामन्यात दिल्लीला पराभव सहन करावा लागला. या २०२३ मध्ये दिल्ली च एवढं वाईट नशीब आहे जे की या संघात एक खेळाडू असता तर आता दिल्लीच नशीब बदलले असते.
मात्र दिल्लीने त्या खेळाडू ला आपल्या संघात ठेवले नाही. बीसीसीआय चा जो लिलाव सुरू होता त्या लिलावात जी अंतिम यादी होती त्यामध्ये स्थान देखील मिळाले नाही. जरी तो खेळाडू आयपीएल पासून दूर असला तरी तो धावांचा पाऊस पाडत आहे.
टीम सेफर्ट या न्यूझलंड च्या दिग्गज खेळाडू चे तुम्ही नाव ऐकलेच असेल ज्या खेळाडूने न्यूझीलंडच्या टी-20 मालिकेमध्ये श्रीलंका च्या संघाला एवढे धुतले की विजयच झाला. न्यूझीलंडचा टीम सेफर्ट हा खेळाडू २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा भाग होता मात्र यंदाच्या हंगामात दिल्ली ने या खेळाडू ला सोडले आणि त्याला कोणत्याही संघात स्थान दिले नाही.
जरी २०२३ च्या आयपीएल पासून तो दूर असला तरीही त्याने आपले वर्चस्व ठेवले आहे. श्रीलंका विरुद्ध त्याने असा खेळ खेळला आहे जे की हे सर्व पासून दिल्ली ला या खेळाडूची खूप गरज होती असे म्हणण्यास हरकत नाही.
१८३.३३ चा strike रेट ठेवत टीम ने श्रीलंका विरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात १८३ धावा चे टार्गेट गाठत ४८ बॉल्स मध्ये ८८ धावा काढल्या ज्यामध्ये १० चौकार आणि २ षटकार होते. जर हे चौकार सोडले तर १३ चेंडूत त्याने ४८ धावा केल्या आहेत. या सामन्यात टीम ने आपले वर्चस्व चांगल्या प्रकारे प्रस्थापित केले आहे. न्यूझलंड ने या मालिकेत २-० अशी बारी केली आहे.
आजच्या घडीला जर टीम सेफर्ट ला दिल्ली कॅपिटल ने आपल्या संघात ठेवले असते तर आज दिल्ली चा खेळ बदलला असता. मात्र आयपियल मध्ये टीम चा खेळ चांगला नाही. जे की दोन सिजन मध्ये टीम ने ३ सामने खेळले त्यामध्ये फक्त त्याने २६ धावा केल्या आहेत. या तीन सामन्यातील एक सिजन मध्ये टीम हा कोलकाता नाईट रायडर्स चा भाग राहिला आहे जो की २०२१ मध्ये होता.