- Advertisement -

दिल्ली कॅपिटल ला पराभूत करणरा गुजरात संघातील कोण आहे साई सुदर्शन,पांड्याने सांगितले भारतासाठी खेळेल हा

0 2

मंगळवारी रात्री आयपीएल २०२३ हंगामातील दिल्ली कॅपिटल विरुद्ध गुजरात टाईटन्स चा सामना मोठ्या धडाकीचा झाला. दिल्ली च्या अरुण झेटली स्टेडियम मध्ये दिल्ली कॅपिटल ला गुजरात टाईटन्स ने पराभूत केले. या हंगामात गुजरात टाईटन्स ने सलग दुसऱ्या वेळी मॅच जिंकलेली आहे. ज्यावेळी दोघांमध्ये टॉस झाला यावेळी गुजरात ने बॉलिंग घेतली. दिल्ली ने गुजरात विरुद्ध १६२ रन्स ठोकल्या.

 

मात्र ज्यावेळी गुजरात टाईटन्स मैदानावर उतरले तेव्हा अगदी ५४ रन मध्ये त्यांनी ३ विकेट्स गमावल्या होत्या. जे की यामध्ये गुजरात चे कर्णधार हार्दिक पांड्या फक्त ५ रन बनवून बाहेर पडला. मात्र ज्यावेळी तिसऱ्या नंबर वर गुजरात चा २१ वर्षाचा खेळाडू सुदर्शन मैदानावर आला त्यावेळी त्यावेळी त्याने ४८ बॉल मध्ये ६२ रन्स केल्या. सुदर्शन ने विजय शंकर आणि त्यानंतर डेविड मिलर सोबत नाबाद होत फक्त १८.१ ओहर मध्ये मॅच जिंकवली.

 

मॅच जिंकल्यानंतर हार्दिक ने केले सुदर्शन चे कौतुक :-

 

ज्यावेळी गुजरात ने १८.१ ओहर मध्ये मॅच जिंकली त्यानंतर सुदर्शन बद्धल बोल्ट असताना हार्दिक म्हणलं की तो सर्वात तरुण खेळाडू असून त्याची बॅटिंग खूप धडाकेबाज आहे. मागील १५ दिवसामध्ये सुदर्शन ने बॅटिंग चा खूप अभ्यास कवळ आहे जो की तुम्ही त्याचा निकाल सर्व पाहतच आहात. त्याची हे सर्व मेहनत पाहून मला असे वाटते की पुढील दोन वर्षांमध्ये तो फ्रेचाईजी क्रिकेट साठी खूप मोठं काही तरी करेल आणि तो पुढे भारतासाठी सुद्धा खेळेल.

 

कोण आहे साई सुदर्शन :-

 

चेन्नई मध्ये १५ ऑक्टोम्बर २००१ मध्ये साई सुदर्शन ने जन्म घेतला जो की रो बॅट्समन सुद्धा आहे आणि एक चांगला स्पिनर. २०१९-२० मध्ये एका टुर्नमेंट मध्ये त्याने सर्वात जास्त ६३५ रन्स बनवल्या असून तो चर्चेत होता. २०२१-२२ मध्ये सैयद मुश्ताक अली ट्रॉफी तसेच विजय हजारे ट्रॉफी सुद्धा त्याने जिंकवून दिलेली आहे. २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात सुदर्शन ला गुजरात ने २० लाळ रुपये मध्ये विकत घेतला. एप्रिल २०२२ मध्ये विजय शंकर ला दुखापत झाली असल्यामुळे सुदर्शन ला मैदानावर खेळायला मोका भेटला.

 

सुदर्शन च्या रक्तात आहे खेळ :-

 

सुदर्शन ज्या कुटुंबामधून येतात त्या कुटुंबात त्याचे वडील एक ऍथलेट आहेत जे दक्षिण आशिया मध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. एवढेच नाही तर साई सुदर्शन ची आई सुद्धा स्टेट लेव्हल ला व्हॉलीबॉल खेळाडू आहे. त्यामुळे त्याला कुटुंबातून खूप मदत झाली शिवाय आई आणि वडील खेळाडू असल्याने साई ला सुद्धा खेळाची आवड प्राप्त झालेली दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.